लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या चिमुकलीची 'तू धडकन मैं दिल' या मालिकेत वर्णी; साकारणार 'ही' भूमिका  - Marathi News | aaradhya patel who appeared with amitabh bachchan will be seen in upcoming serial tu dhadkan main dil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या चिमुकलीची 'तू धडकन मैं दिल' या मालिकेत वर्णी; साकारणार 'ही' भूमिका 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेली आराध्या पटेल ‘स्टार प्लस’च्या 'तू धडकन मैं दिल' या मालिकेत दिसणार ...

EXCLUSIVE: "ऑडिशनमधून माझी निवड झाली आणि...", लोकप्रिय सीरिजमध्ये झळकला मराठमोळा अभिनेता - Marathi News | Criminal Justice 4 Actor Saahitya Pansare Interview Shares His Experience On Playing A Cop, Working With Pankaj Tripathi And Zeeshan Ayyub | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय सीरिजमध्ये झळकला मराठमोळा अभिनेता

पंकज त्रिपाठींसोबत स्क्रीन शेअर करणारा मराठमोळा अभिनेता कोण? अभिनयाचं होतंय कौतुक ...

सलग १६ चित्रपट फ्लॉप, मिस इंडिया झालेली 'ही' अभिनेत्री लग्नानंतर कुठे झाली गायब? - Marathi News | actress namrata shirodkar quit industry on peek of his career after wedding with mahesh babu know about this | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलग १६ चित्रपट फ्लॉप, मिस इंडिया झालेली 'ही' अभिनेत्री लग्नानंतर कुठे झाली गायब?

सलग १६ चित्रपट फ्लॉप, मिस इंडिया असलेली 'ही' मराठमोळी नायिका सुपरस्टारशी लग्न करुन इंडस्ट्रीतून झाली गायब ...

'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? आता दिसतो खूप हॅण्डसम - Marathi News | chain kulii ki main kulii fame zain khan changed in 18 years he looks very handsome now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? आता दिसतो खूप हॅण्डसम

'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? १८ वर्षांनंतर इतका बदलला लूक ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | pakistani actress ayesha khan passes away at the age of 77 she was dead 7 days back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

७ दिवस मृतदेह फ्लॅटमध्येच होता, शेजाऱ्यांनी दुर्गंधीमुळे केली तक्रार ...

कचऱ्यात टाकलेल्या मुलीला जीवनदान दिलं, आज हॉलिवूड गाजवतेय मिथुन चक्रवर्तींची लेक - Marathi News | mithun chakraborty duaghter dishani pick from garbage work in hollywood glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कचऱ्यात टाकलेल्या मुलीला जीवनदान दिलं, आज हॉलिवूड गाजवतेय मिथुन चक्रवर्तींची लेक

कचऱ्यात टाकलेल्या मुलीला मानलं आपलं, आज गाजवतेय हॉलिवूड, कशी दिसते मिथुन चक्रवर्तींची लेक? ...

"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य - Marathi News | neena gupta talk about romance after 50 said romance is not only about having sex | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या रोमान्सबद्दल आणि भारतीय महिलांबद्दल वक्तव्य केलं आहे.  ...