लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

सोहेल खानची Ex पत्नी सीमा सजदेहचं घटस्फोटावर स्पष्ट मत; म्हणाली- "सगळ्यात जास्त परिणाम हा..." - Marathi News | bollywood actor sohail khan ex wife seema sajdeh reveals in interview about children suffer a lot after parents divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहेल खानची Ex पत्नी सीमा सजदेहचं घटस्फोटावर स्पष्ट मत; म्हणाली- "सगळ्यात जास्त परिणाम हा..."

सोहेल खानची Ex पत्नी सीमा सजदेहने त्यांच्या घटस्फोटाचा मुलांवर काय परिणाम झाला? यावर भाष्य केलं आहे.  ...

गेलेले केस अन् सुजलेला चेहरा; ६२व्या वर्षी अभिनेत्याने ब्लड कॅन्सरवर केली मात, ओळखणंही झालं कठीण - Marathi News | kannada actor shiv rajkumar wins the battle with cancer shared health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेलेले केस अन् सुजलेला चेहरा; ६२व्या वर्षी अभिनेत्याने ब्लड कॅन्सरवर केली मात, ओळखणंही झालं कठीण

कन्नड अभिनेता आणि निर्माता शिव राजकुमार यांना देखील ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर उपचार घेत आता ते यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. ...

Drishyam: मोहनलाल अन् अजय देवगण 'दृश्यम 3' चित्रपटात एकत्र दिसणार का? जाणून घ्या - Marathi News | Barroz 3d Actor Mohanlal Talks About Possibilities Of Drishyam Crossover With Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam: मोहनलाल अन् अजय देवगण 'दृश्यम 3' चित्रपटात एकत्र दिसणार का? जाणून घ्या

'दृश्यम' ही सर्वात लोकप्रिय सस्पेन्स-थ्रिलर फ्रँचायझी आहे. ...

जय माता दी! नववर्षाची सुरुवात वैष्णोदेवीच्या दर्शनाने,जम्मू-काश्मीरला पोहोचली मराठी अभिनेत्री - Marathi News | marathi actress kajal kate took blessings of vaishno devi mandir jammu kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय माता दी! नववर्षाची सुरुवात वैष्णोदेवीच्या दर्शनाने,जम्मू-काश्मीरला पोहोचली मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्रीने २०२५ ची सुरुवात वैष्णो देवीच्या दर्शनाने केली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्रीने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. ...

सोनाली कुलकर्णीने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज बेंझ, लक्झरी कारची किंमत माहितीये का? - Marathi News | Sonali Kulkarni bought a brand new Mercedes Benz car worth of 75lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज बेंझ, लक्झरी कारची किंमत माहितीये का?

सोनालीने वर्षाअखेरीस महागडी कार घरी आणली. मर्सिडीज बेंझ ही लक्झरी कार सोनालीने खरेदी केली आहे. ...

डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर - Marathi News | bollywood actor shahid kapoor deva movie new poster out know about release date  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांवर चष्मा अन् मर्दानी रुबाब; शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमाचं नवीन पोस्टर समोर

अभिनेता शाहिद कपूर त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आला आहे. ...

PHOTO: 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा हटके अंदाज; नवीन फोटोशूट चर्चेत - Marathi News | bollywood actress miss world 2017 manushi chhillar latest photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा हटके अंदाज; नवीन फोटोशूट चर्चेत

मिस वर्ल्ड, बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ...

गणपती बाप्पा मोरया! नववर्षाच्या पहिल्या दिवशी कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक - Marathi News | new year 2025 bollywood actor kartik aaryan visited mumbai siddhivinayak temple video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणपती बाप्पा मोरया! नववर्षाच्या पहिल्या दिवशी कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक

सध्या संपूर्ण देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. ...