Celebrity, Latest Marathi News
'रनअवे ब्राईड्स' या नाटकामध्ये जुनैद खान काम करत आहे. जुनैदच्या या नाटकात मराठी अभिनेता शुभंकर एकबोटेदेखील आहे. आमिरने नुकतंच लेकाचं हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली होती. ...
तेजस्विनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असतं. सध्या तेजस्विनीच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. ...
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहरे शिर्डीला पोहोचली, याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचा एका व्हिडीओ समोर आला आहे. ...
सुशांत शेलारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...
'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर अडकणार लग्नाच्या बेडीत? अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत ...
रवी जाधव यांनी नववर्षाबरोबरच त्यांच्या आयुष्याचीही नव्याने सुरुवात केली आहे. नवं घर त्यांनी खरेदी केलं आहे. ...