लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

५३ वर्षांची तब्बू अजूनही का आहे सिंगल? लग्न का केलं नाही? हे आहे कारण - Marathi News | why tabu is single at the age of 53 said marriage is boaring | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५३ वर्षांची तब्बू अजूनही का आहे सिंगल? लग्न का केलं नाही? हे आहे कारण

बॉलिवूडमधील करिअरमध्ये तब्बूचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं. पण, ५३व्या वर्षीही तब्बू अद्याप सिंगलच आहे. ...

"माझं चारित्र्यहनन, मी शांत आहे म्हणजे" चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्री वर्मानं सोडलं मौन - Marathi News | Dhanshree Verma Finally Break Silence On Divorce Rumours With Yuzvendra Chahal Share Instagram Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझं चारित्र्यहनन, शांत आहे म्हणजे" चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्री वर्मानं सोडलं मौन

युजवेंद्र चहलसोबत असलेल्या मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांवर धनश्री वर्माने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..." - Marathi News | bollywood actor rajpal yadav open up about box office failure of varun dhawan baby john movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..."

अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. ...

उदित नारायण यांच्या बिल्डिंगला आग, शेजाऱ्याचा मृत्यू; थोडक्यात वाचले गायकाचे प्राण - Marathi News | udit narayan building catches fire his neighbour died singer said im fine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदित नारायण यांच्या बिल्डिंगला आग, शेजाऱ्याचा मृत्यू; थोडक्यात वाचले गायकाचे प्राण

उदित नारायण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये ६ जानेवारीला आग लागली होती. या आगीतून उदित नारायण सुखरूप बाहेर पडले आणि त्यांचे प्राण वाचले. मात्र या आगीत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ...

"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट! - Marathi News | Sankarshan Karhade Visits Karad And Tried These Food Shares Special Post For Western Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट!

पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही, डोकंच काम करणं बंद होतंय बघा, असं म्हणत संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'फतेह' चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत, सोनू सूदकडून खास ऑफर! - Marathi News | Sonu Sood Offers Opening Day Tickets For Fateh At Rs 99 Actor To Donate Entire Profit Of Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'फतेह' चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत, सोनू सूदकडून खास ऑफर!

'फतेह' चित्रपट प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. ...

"माझी सपोर्ट सिस्टीम गेली..."; प्रितीश नंदी यांच्यासाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट - Marathi News | film maker pritish nandy passes away at the age of 73 actor anupam kher shared emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी सपोर्ट सिस्टीम गेली..."; प्रितीश नंदी यांच्यासाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी तसेच लेखक प्रितीश नंदी यांचं काल बुधवारी निधन झालं. ...

मी जाडजूड-अनहेल्दीच खुश आहे, असा दावा करणाऱ्या मुलीचा जेवताना ठसका लागून मृत्यू - Marathi News | Body Positivity Influencer Dies While Eating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी जाडजूड-अनहेल्दीच खुश आहे, असा दावा करणाऱ्या मुलीचा जेवताना ठसका लागून मृत्यू

Body Positivity Influencer Dies While Eating : प्रसिद्ध बॉडी पॉझिटिव्हीटी इनफ्ल्यूएन्सरचा खाता-खाता ठसका लागून मृत्यू झाला. वजनामुळे श्वास कमी पडला. ...