लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'बिग बॉस' फेम जान्हवी किल्लेकरची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; प्रोमो आला समोर - Marathi News | marathi actress bigg boss marathi 5 fame jahnavi killekar entry in aboli serial new promo out  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम जान्हवी किल्लेकरची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; प्रोमो आला समोर

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे. ...

"रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा - Marathi News | Kshiti Jog Hemant Dhome Share Wedding Reception Memories While Fussclass Dabhade Movie Promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा

हेमंत अन् क्षितीनं रिसेप्शनमध्ये एकमेकांशी अबोला धरला होता. हे क्षितीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.  ...

मिश्किल चेहरा अन् डोळ्यावर गॉगल, प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाच्या नव्या पोस्टरची चर्चा - Marathi News | on the oaccassion of makar sankarnti 2025 south actor prabhas upcoming film the rajasaab new poster out  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिश्किल चेहरा अन् डोळ्यावर गॉगल, प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाच्या नव्या पोस्टरची चर्चा

डोळ्यांना गॉगल अन्...; मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज. ...

अभिनेत्रीने ६ वर्षांनी घेतला घटस्फोट, आईवर झाला गंभीर परिणाम; घराबाहेर पडणंही केलं होतं बंद - Marathi News | actress kusha kapila got divorce after 6 years of marriage her mother was in shock for months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीने ६ वर्षांनी घेतला घटस्फोट, आईवर झाला गंभीर परिणाम; घराबाहेर पडणंही केलं होतं बंद

अभिनेत्रीच्या आईला मंदिरात एक बाई भेटली अन्... ...

Photos: आदर जैन गोव्याच्या किनारी अडकला लग्नबेडीत, एक्स गर्लफ्रेंडच्या 'बेस्ट फ्रेंड'शी केलं लग्न - Marathi News | Ranbir Kapoor Kareena Kapoor’s Cousin Aadar Jain Marries Alekha Advani In Goa See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: आदर जैन गोव्याच्या किनारी अडकला लग्नबेडीत, एक्स गर्लफ्रेंडच्या 'बेस्ट फ्रेंड'शी केलं लग्न

आदर जैनने समुद्रकिनारी लग्न केलं आहे. यावेळी अख्खं कपूर कुटुंब हजर होतं. ...

ट्रोलिंग करणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी घडवली चांगलीच अद्दल, कमेंट पाहून थेट फोनच लावला अन्... - Marathi News | aishwarya narkar once called troller after seeing his comment shared incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलिंग करणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी घडवली चांगलीच अद्दल, कमेंट पाहून थेट फोनच लावला अन्...

ट्रोल करणाऱ्या एका चाहत्याला ऐश्वर्या नारकर यांनी चांगलीच अद्दल घडवली होती.  ...

VIDEO :"संक्रांतीच्या निमित्ताने मोडली मी घडी...", सोनाली कुलकर्णीने घेतला झक्कास उखाणा, तुम्ही ऐकलात का?  - Marathi News | makar sankranti 2025 marathi cinema actress sonali kulkarni ukhana video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO :"संक्रांतीच्या निमित्ताने मोडली मी घडी...", सोनाली कुलकर्णीने घेतला झक्कास उखाणा, तुम्ही ऐकलात का? 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशषल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

'कहो ना प्यार है' ची २५ वर्ष पूर्ण! हृतिक रोशनने २७ वर्ष जुन्या डायरीमध्ये काय लिहिलं होतं? फोटो व्हायरल - Marathi News | bollywood kaho na pyaar hai movie complete 25 years of release actor hrithik roshan shared 27 years old handwritten notes on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कहो ना प्यार है' ची २५ वर्ष पूर्ण! हृतिक रोशनने २७ वर्ष जुन्या डायरीमध्ये काय लिहिलं होतं? फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत असलेला 'कहो ना प्यार है' हा चित्रपट जवळपास २५ वर्षानंतर थिएटरमध्ये पुन:प्रदर्शित करण्यात आला आहे. ...