लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

अजय देवगणची लेक नीसा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? काजोल म्हणाली- "ती २२ वर्षांची आहे आणि..." - Marathi News | is ajay devgn daughter nysa devgn ready for bollywood debut kajol clarifies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणची लेक नीसा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? काजोल म्हणाली- "ती २२ वर्षांची आहे आणि..."

आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता इतर स्टारकिड्सप्रमाणे नीसादेखील अभिनयात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. नीसाच्या बॉलिवूड पदार्पणावर काजोलने प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मराठी इंडस्ट्रीतही गटबाजी व्हायला लागली आहे...", मधुरा वेलणकरचं परखड मत, म्हणाली-"दुर्दैवाने फार कमी..." - Marathi News | actress madhura velankar strong opinion on groupism in the marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी इंडस्ट्रीतही गटबाजी व्हायला लागली आहे...", मधुरा वेलणकरचं परखड मत, म्हणाली-"दुर्दैवाने फार कमी..."

मधुरा वेलणकर (Madhura Velankar) ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

सैफ अली हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी दाखल केले १००० पानांचे आरोपपत्र - Marathi News | Saif Ali Khan Attack Case Mumbai Bandra Police Filed A Chargesheet In Bandra Court In The Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी दाखल केले १००० पानांचे आरोपपत्र

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात १००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ...

"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर - Marathi News | Sachin Pilgaonkar Talk About Trolling Over Calling Mahaguru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकरांनी त्यांना मिळालेल्या 'महागुरू' या उपाधीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ - Marathi News | Alia Bhatt burns her hand while making apple crumble mother Soni Razdan's reaction cute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ

आलिया भटनं तिच्या युट्यूब चॅनलवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. ...

Exclusive: वकिलीचं शिक्षण ते थेट अभिनय क्षेत्रात एन्ट्री; सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या नायरा बॅनर्जीचा थक्क करणारा प्रवास  - Marathi News | actress nyra banerjee talk about her journey in hindi and south film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: वकिलीचं शिक्षण ते थेट अभिनय क्षेत्रात एन्ट्री; सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या नायरा बॅनर्जीचा थक्क करणारा प्रवास 

वकिलीचं शिक्षण ते थेट अभिनय क्षेत्रात एन्ट्री; सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या नायरा बॅनर्जीचा थक्क करणारा प्रवास ...

सलमानच्या 'सिकंदर'च्या व्हिलनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अभिनेत्याकडे आढळले कोटींचे ड्रग्ज - Marathi News | salman khan sikandar fame actor victor odichinma arrested in drug case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'च्या व्हिलनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अभिनेत्याकडे आढळले कोटींचे ड्रग्ज

'सिकंदर'मधील अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याकडे कोटींचे ड्रग्ज सापडल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ...

मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..." - Marathi News | marathi cinema actress madhura velankar talk about not appearing in marathi films and serials says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..."

"कलाकार दिसत नसला तर तरी तो त्याच्या कलेवर...", अभिनेत्री मधुरा वेलणकरने व्यक्त केली खंत, म्हणाली... ...