लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

लग्नाच्या ४ वर्षानंतर सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; मुलाच्या नावाचा अर्थ आहे खास - Marathi News | bollywood singer sachet and parampara revealed their baby boy name shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ४ वर्षानंतर सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; मुलाच्या नावाचा अर्थ आहे खास

प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याला पुत्ररत्न; दोन महिन्यानंतर जाहीर केलं मुलाचं नाव, अर्थही आहे खास ...

"४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले - Marathi News | adar jain says he did timepass for 4 years in his life before wedding with alekha advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले

आदर जैन आणि अलेखा अडवाणी हिंदू पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी तो ४ वर्ष तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. ...

रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | bollywood actor ranveer singh and sonakshi sinha lootera movie will re release in theater soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

पुन्हा रिलीज होतोय रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित ...

"अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | bollywood actress kareena kapoor cryptic post caught attention netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) मागील काही  दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. ...

अखेर रोहिणी-सरोजचं कारस्थान कला सगळ्यांसमोर आणणार? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नवा ट्विस्ट; पाहा प्रोमो  - Marathi News | star pravah lakshmichya paualani serial new twist kala expose saroj and rohini plan promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रोहिणी-सरोजचं कारस्थान कला सगळ्यांसमोर आणणार? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नवा ट्विस्ट; पाहा प्रोमो 

सध्या सोशल मीडियावर स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेची तुफान चर्चा होत आहे. ...

लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक  - Marathi News | marathi television actress abir gulal fame payal jadhav shares special video on the occasion of shivjayanti 2025  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक 

अभिनेत्री पायल जाधवने शिवजयंती निमित्ताने शेअर केली खास पोस्ट. ...

इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..." - Marathi News | Ishita Dutta is pregnant for the second time Vatsal Sheth expressed his joy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..."

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर १९ महिन्यांनी इशिता पुन्हा प्रेग्नंट आहे. ...

भवानी माता अन् शिवराय; 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, पण 'इतके' वर्ष पाहावी लागणार वाट - Marathi News | the pride of bharat chhatrapati shivaji maharaj new poster out rishab shetty to play shivraj role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भवानी माता अन् शिवराय; 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, पण 'इतके' वर्ष पाहावी लागणार वाट

काही दिवसांपूर्वीच 'द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...