लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मराठी अभिनेत्याने घेतलेली Range Rover ५ दिवसांतच बिघडली, कारचं इंजिनच झालं खराब, म्हणाला... - Marathi News | pushkar jog range rover car engine failure in just 5 days actor shared angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याने घेतलेली Range Rover ५ दिवसांतच बिघडली, कारचं इंजिनच झालं खराब, म्हणाला...

अभिनेत्याने रेंज रोव्हर कंपनीची लक्झरियस गाडी खरेदी केली होती. मात्र,अवघ्या पाच दिवसांतच त्याने खरेदी केलेली महागडी कार बिघडली आहे. ...

'कॉमेडी'च्या वादात 'ड्रामा क्वीन'ही अडकली! महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला पाठवलं समन्स - Marathi News | maharashtra cyber cell sent summons to drama queen rakhi sawant regarding india s got latent show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉमेडी'च्या वादात 'ड्रामा क्वीन'ही अडकली! महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला पाठवलं समन्स

कॉमेडियन समय रैनाचा  'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये राखी सावंतही सहभागी होती. ...

"यामुळे माझं नुकसान नाही तर...", डान्स स्टेपवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर वीर पहाडियाचं स्पष्ट मत  - Marathi News | bollywood actor veer pahariya break silence on his trolling of the dance in skyforce movie rang song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यामुळे माझं नुकसान नाही तर...", डान्स स्टेपवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर वीर पहाडियाचं स्पष्ट मत 

बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया (Veer Pahariya) अलिकडेच त्याच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. ...

"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | bollywood actor vicky kaushal shared special post for chhaava movie on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'छावा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...

बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात" - Marathi News | bollywood actor milind soman doing push ups in snow shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्फामध्ये पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय अभिनेत्याचा फिटनेस पाहून म्हणाल "क्या बात"

भर थंडीत आणि बर्फात अभिनेत्याला पुशअप्स करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ...

'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | paaru fame actress shrutkirti sawant buys new tata car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, शेअर केला व्हिडिओ

पारू फेम अभिनेत्रीने नुकतीच नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत अभिनेत्रीने माहिती दिली आहे. ...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा - Marathi News | marathi actress madhurani prabhulkar black and white photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा

मधुराणी प्रभुलकरचा मनमोहक अंदाज, फोटोशूट चर्चेत. ...

कमालच झाली..! बॉलिवूड अभिनेत्रीच्या ८० वर्षांच्या आजेसासऱ्यांनी २१ वर्षीय तरुणीशी केलं लग्न - Marathi News | actress mawra hocane grandfather in law syed iftikhar hussain gillani married to the 21 year old girl at the age of 80 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमालच झाली..! बॉलिवूड अभिनेत्रीच्या ८० वर्षांच्या आजेसासऱ्यांनी २१ वर्षीय तरुणीशी केलं लग्न

अभिनेत्रीचे सासरचे मंडळी राजकारणात आहेत. ...