लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

प्रिया बापट पुन्हा बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप सोडणार, नव्या चित्रपटाचं पोस्टर आलं समोर! - Marathi News | Zee5 Announces Movie Costao Starring Priya Bapat And Nawazuddin Siddiqui Directed By Sejal Shah Produced By Vinod Bhanushali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट पुन्हा बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप सोडणार, नव्या चित्रपटाचं पोस्टर आलं समोर!

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

सैफवर चाकू हल्ल्यानंतर आरोपी निवांत गाणी ऐकत होता, पोलिसांसमोर केलं कबुल, म्हणाला... - Marathi News | Saif Ali Khan Attack Case Police File Chargesheet Accused Mohammed Shariful Islam Listened Songs After Stabbing Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफवर चाकू हल्ल्यानंतर आरोपी निवांत गाणी ऐकत होता, पोलिसांसमोर केलं कबुल, म्हणाला...

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी काय करत होता, याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ...

"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी - Marathi News | pratik gandhi shows disappointment as phule movie release date got postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी

जर सिनेमा ठरल्या दिवशी रिलीज झाला असता तर... प्रतीक गांधी स्पष्टच बोलला ...

सनी देओलची 'ही' इच्छा कधीच पूर्ण होणार नाही! अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा - Marathi News | Jaat Star Sunny Deol This Wish Will Never Be Fulfilled Know The Details Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलची 'ही' इच्छा कधीच पूर्ण होणार नाही! अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

सनी देओलने अलिकडेच एक इच्छा व्यक्त केली, पण आता ती पूर्ण होऊ शकत नाही. ...

"तिच्यासोबत माझी चांगली जोडली जमली होती...", रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ - Marathi News | ashok saraf talk about late actress ranjana deshmukh said our jodi was best on screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्यासोबत माझी चांगली जोडली जमली होती...", रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ

रंजना देशमुख या अशोक मामांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.  ...

गौरव खन्ना ठरला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विनर, अभिनेत्याचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही भारावले - Marathi News | gaurav khanna becomes first celebrity masterchef winner actor impressed sanjeev kapoor gets trophy and price money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव खन्ना ठरला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विनर, अभिनेत्याचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही भारावले

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गौरव खन्ना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता ठरला. ...

५.५ कोटींच्या चित्रपट वित्तपुरवठा करारातील थकबाकी, अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई - Marathi News | Bankruptcy proceedings against planet marathi Akshay Bardapurkar for outstanding film financing contract worth Rs 5.5 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५.५ कोटींच्या चित्रपट वित्तपुरवठा करारातील थकबाकी, अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई

बंगळूरूतील व्हर्से इनोव्हेशन्स प्रा. लि.ने दाखल केलेल्या अर्जात आर्थिक थकबाकी आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.  ...

रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो - Marathi News | Dhanush Struggle Story People Called Actor Auto Driver Now He Is Owner Of Rs 150 Crore House And 230 Crore Net | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो

एकेकाळी रंग आणि दिसण्यावरुन त्याची खिल्ली उडवली जायची. पण, उत्कृष्ट अभिनय कौशल्यानं त्यानं सर्वांची बोलती बंद केली. ...