लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"लोभ, खोटेपणा आणि फसवणूक...", युजवेंद्र चहलने धनश्रीला ४.५ कोटींची पोटगी देण्याचं मान्य करताच RJ महावशची पोस्ट - Marathi News | rj mahavash shared criptic post after yuzvendra chahal accept to giving almony of 4.5cr to dhanashree verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोभ, खोटेपणा आणि फसवणूक...", युजवेंद्र चहलने धनश्रीला ४.५ कोटींची पोटगी देण्याचं मान्य करताच RJ महावशची पोस्ट

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्रीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची पोटगी देणार असल्याचं क्रिकेटरने मान्य केलं आहे. यानंतर चहलसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसलेल्या RJ महावशने पोस्ट शेअर केली आहे. ...

"स्ट्रगल हा प्रत्येकवेळी असतो पण...", अभिनेता भूषण प्रधानच्या वक्तव्याची चर्चा; म्हणाला... - Marathi News | marathi actor bhushan pradhan talk in interview about artists work say struggle is always there but | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्ट्रगल हा प्रत्येकवेळी असतो पण...", अभिनेता भूषण प्रधानच्या वक्तव्याची चर्चा; म्हणाला...

कलाकाराला प्रसिद्धीनंतर काम मिळणं सोपं असतं की कठीण? भूषण प्रधान म्हणाला... ...

"नागपूरच्या दंगलीला जबाबदार विकी कौशल नव्हे तर 'थर्ड रेट अभिनेत्री' आहे", अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | actor tehseen poonawalla blames third rate actress for nagpur riot says not vicky kaushal responsible for it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नागपूरच्या दंगलीला जबाबदार विकी कौशल नव्हे तर 'थर्ड रेट अभिनेत्री' आहे", अभिनेत्याचं ट्वीट

बिग बॉस फेम अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत ...

१५० तरुणींमधून निवड, भूमिकेसाठी घेतलं भाषेचं खास प्रशिक्षण; मुक्ताई साकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव - Marathi News | marathi actress neha naik special training for her role in sant dnyaneshwaranchi muktai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५० तरुणींमधून निवड, भूमिकेसाठी घेतलं भाषेचं खास प्रशिक्षण; मुक्ताई साकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री नेहा नाईक संत मुक्ताईची भूमिका साकारणार आहे. ...

"प्रेरणादायी अन् अभिमानास्पद..."; सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर सुशांत शेलारची खास पोस्ट - Marathi News | marathi actor sushant shelar post after sunita williams and butch wilmore return to earth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेरणादायी अन् अभिमानास्पद..."; सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर सुशांत शेलारची खास पोस्ट

शौर्याला सलाम! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर सुशांत शेलारची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट! - Marathi News | Dhanashree Verma's stunning look latest photoshoot amid divorce with Yuzvendra Chahal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट!

धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. तिच्या नव्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय. ...

"हिंदू धर्म स्वीकार", रमजानमध्ये कपाळावर टिकली लावल्याने पाकिस्तानी अभिनेत्री होतेय ट्रोल - Marathi News | pakistani actress hania amir troll for bindi and giving holi wishesh in ramdaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदू धर्म स्वीकार", रमजानमध्ये कपाळावर टिकली लावल्याने पाकिस्तानी अभिनेत्री होतेय ट्रोल

कपाळावर टिकली लावल्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय असलेली हनिया आमिर आहे. ...

PHOTO: चांदेकरांच्या संस्कारी सुनेचा ग्लॅमरस अंदाज; हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा - Marathi News | marathi actress laxmichya paulani fame isha keskar glamorous photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: चांदेकरांच्या संस्कारी सुनेचा ग्लॅमरस अंदाज; हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

'माझ्या नवऱ्याची बायको' तसेच 'जय मल्हार' या मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ...