लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

हात जोडले अन्...; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मराठी अभिनेत्याला पाहताच अरिजीत सिंहने केलेल्या 'त्या' कृतीचं कौतुक - Marathi News | singer arijit singh praises to actor sharad kelkar on live concert video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मराठी अभिनेत्याला पाहताच भारावला अरिजीत सिंह, 'त्या' कृतीचं कौतुक

आपल्या सुमधूर आवाजाने आणि अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह. ...

"त्या स्टेजला सलाम जिथे स्वप्नं रंगवली जातात...", जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अशोक सराफ यांची खास पोस्ट - Marathi News | marathi cinema actor ashok saraf shared special post on world theatre day 2025  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या स्टेजला सलाम जिथे स्वप्नं रंगवली जातात...", जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अशोक सराफ यांची खास पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या एकापेक्षा एक चित्रपटासाठी आणि गाजलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. ...

"मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत, कारण...", प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला आरसा; म्हणाली...  - Marathi News | actress ashwini kulkarni expressed her opinion about marathi films not get theaters says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत, कारण...", प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला आरसा; म्हणाली... 

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 'पछाडलेला' हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. ...

"लोकांची मानसिकता तीच आहे ती बदलणार नाही", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर मराठी अभिनेत्याचं भाष्य  - Marathi News | marathi actor chala hawa yeu dya fame ankur wadhave support to santosh juvekar on his trolling shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांची मानसिकता तीच आहे ती बदलणार नाही", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर मराठी अभिनेत्याचं भाष्य 

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' चित्रपट या २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...

Oh Bhai! विराट कोहली सारखा दिसतो 'हा' अभिनेता, अनुष्कालाही ओळखता येणार नाही खरा कोण? - Marathi News | virat kohli look a like turkish actor cavit cetin photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oh Bhai! विराट कोहली सारखा दिसतो 'हा' अभिनेता, अनुष्कालाही ओळखता येणार नाही खरा कोण?

अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील. पण, आता चक्क विराट कोहलीसारखा दिसणारा अभिनेता समोर आला आहे. ...

अखेर माही आणि रमा समोरासमोर येणार; 'मुरांबा' मालिकेत नवा ट्विस्ट, प्रोमो पाहिलात का? - Marathi News | star pravah muramba serial new twist mahi and rama will come face to face promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर माही आणि रमा समोरासमोर येणार; 'मुरांबा' मालिकेत नवा ट्विस्ट, प्रोमो पाहिलात का?

छोट्या पडद्यावरील 'मुरांबा' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ...

"२०-२५ बायकांचा ग्रुप आला अन्...", शुभंकर तावडेने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाला, "माझ्या गर्लफ्रेंडने..." - Marathi News | marathi actor shubhankar tawde shared special memories about kolhapur female audience video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२०-२५ बायकांचा ग्रुप आला अन्...", शुभंकर तावडेने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाला, "माझ्या गर्लफ्रेंडने..."

लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांचा लेक शुभंकर देखील कलाविश्वात चांगलाच सक्रिय आहे. ...

"बॉर्डर २', 'रामायण' अन् 'लाहोर १९४७' कधी प्रदर्शित होणार? सनी देओलनं दिलं अपडेट - Marathi News | Sunny Deol Gives An Update on Border 2, Ramayana And Lahore 1947 When Films Will Be Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉर्डर २', 'रामायण' अन् 'लाहोर १९४७' कधी प्रदर्शित होणार? सनी देओलनं दिलं अपडेट

'जाट' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी सनी देओल आगामी चित्रपटांबद्दल अपडेट दिलं आहे. ...