लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'उन्हाळ्यात बिअर पाजणार नाही का?' युजरच्या प्रश्नावर सोनू सूदचं हटके उत्तर - Marathi News | sonu sood epic reaction to user asking for chilled bear dont miss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उन्हाळ्यात बिअर पाजणार नाही का?' युजरच्या प्रश्नावर सोनू सूदचं हटके उत्तर

Sonu sood: आतापर्यंत खलनायिकी भूमिकांमुळे ओळखला जाणारा सोनू सूद कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरला. ...

बाईकवर भारताचा तिरंगा पाहताच वाटेतच थांबले अनुपम खेर; जाणून घ्या त्या सिग्नलवर नेमकं काय घडलं - Marathi News | bollywood actor anupam kher see tri color flag on bick gave appriciation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईकवर भारताचा तिरंगा पाहताच वाटेतच थांबले अनुपम खेर; जाणून घ्या त्या सिग्नलवर नेमकं काय घडलं

Anupam kher: हा व्हिडीओ शूट करण्यासाठी अनुपम खेर यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली केल्या आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. ...

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण... - Marathi News | mira rajput wanted to leave shahid kapoor few days after marriage due to film udta punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण...

Shahid kapoor: २०१६ साली शाहिदचा 'उडता पंजाब 'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर मीराने शाहिदला सोडण्याचा निर्णय घेतला होता. ...

Shankar Mahadevan Breathless Hanuman Chalisa: ‘हनुमान चालिसा’ एका श्वासात? शंकर महादेवन नव्या विक्रमासाठी सज्ज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | shankar mahadevan make big announcement he will soon sing breathless hanuman chalisa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हनुमान चालिसा’ एका श्वासात? शंकर महादेवन नव्या विक्रमासाठी सज्ज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shankar Mahadevan Breathless Hanuman Chalisa: संपूर्ण हनुमान चालिसा एका श्वासात म्हणत शंकर महादेवन नव्या विक्रमाला गवसणी घालणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ...

'विवाह'फेम अमृता रावच्या लग्नाचा अल्बम आला समोर; प्रसिद्ध आरजेसोबत अभिनेत्रीने बांधलीये लग्नगाठ - Marathi News | bollywood actress amrita rao and rj anmol wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'विवाह'फेम अमृता रावच्या लग्नाचा अल्बम आला समोर; प्रसिद्ध आरजेसोबत अभिनेत्रीने बांधलीये लग्नगाठ

Amrita rao:गेल्या काही काळामध्ये पूनमचा म्हणजेच अमृता रावचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री सध्या काय करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो. ...

'देशात अशाचप्रकारे अजान लावत राहिले तर...; अनुराध पौडवाल यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | after sonu nigam singer anuradha paudwal speaks up on loudspeaker and azaan issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देशात अशाचप्रकारे अजान लावत राहिले तर...; अनुराध पौडवाल यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Anuradha Paudwal: काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध गायक सोनू निगम याने लाउडस्पीकरवर लावण्यात येणाऱ्या अजानविषयी भाष्य केलं होतं. त्याच्यानंतर आता अनुराधा पौडवाल यांनी त्यांचं मत मांडलं आहे ...

'चला हवा येऊ द्या'फेम सागर कारंडेवर आली लोकल ट्रेनने प्रवास करायची वेळ?; सेकंड क्लासमधील गर्दीतला फोटो केला शेअर - Marathi News | marathi actor sagar karande travel in mumbai local train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'फेम सागर कारंडेवर आली लोकल ट्रेनने प्रवास करायची वेळ?

Sagar karande: अनेकदा ही कलाकार मंडळी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनाने प्रवास करणं जास्त पसंत करतात. मात्र, या सगळ्याला अभिनेता सागर कारंडे अपवाद ठरला आहे. ...

Workout For Belly Fat : सुटलेलं पोट कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त तीनदा; भाग्यश्री सांगतेय स्लिम फॉर्म्युला - Marathi News | Belly Fat Workout: 3 exercises to reduce belly fat, only three times a week; Bhagyashree says formula for slim belly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त तीनदा; भाग्यश्री सांगतेय स्लिम फॉर्म्युला

Weight Loss Tips by Bhagyashree: सुटलेल्या पोटाचा घेर आवरणं हा अनेकांना सतावणारा प्रश्न... म्हणूनच हा घ्या त्यावरचा एक चांगला पर्याय... लवकरच फरक पडेल असं स्वत:च्या अनुभवातून सांगतेय अभिनेत्री भाग्यश्री. ...