महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात लोकप्रिय आहे. यामधील विशाखा-समीरची जोडी ही घराघरात लोकप्रिय झाली होती... पण अभिनेत्री विशाखा सुभेदार ने ही मालिका सोडत सगळ्यांनाच एकच धक्का दिला. ...
Robert Downey Jr's Latest Video : रॉबर्ट सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याने अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. व्हिडीओत रॉबर्ट अतिशय अशक्त दिसतोय. ...
Arun Lal Marriage: भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. ते वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरा विवाह करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे. तिचं वय ३८ वर्षे असून, ती अरुण लालपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे. ...
Saurabh shukla: 'बँडिट क्वीन'च्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 'तहकिकत', '9 मालाबार हिल', 'मुल्ला नसीरुद्दीन' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. ...