लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी; पाहा तिचे Photos - Marathi News | sanjay dutts first wife richa sharma is more beautiful than other filmy actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी; पाहा तिचे Photos

Richa sharma: रिचाच्या मृत्यूनंतर संजयने दुसरं लग्न केलं. परंतु, त्याचा हा संसारही फार काळ टिकला नाही. ...

कार्तिक आर्यनचा साधेपणा! Five Star Hotel सोडून खाल्लं हातगाडीवरचं चायनीज - Marathi News | when karthik aryan ate chinese food while standing on the | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा साधेपणा! Five Star Hotel सोडून खाल्लं हातगाडीवरचं चायनीज

karthik aryan: बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांचe स्टारडम जपत असतात. घरातून बाहेर पडतांनाही ते कायम त्यांच्या स्टारडमला शोभेल अशाच गोष्टी करतात. ...

'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन - Marathi News | sanjay dutt daughter trishala says she is looking for a gentleman for wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन

Trishala dutt: सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या त्रिशालाने अलिकडेच 'आस्क मी एनिथिंग'मध्ये चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी चाहत्यांनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच काही पर्सनल लाइफविषयीदेखील प्रश्न विचारले. ...

'माझ्या पिढीला "महाराज" तुम्ही दाखवलेत'; बाबासाहेब पुरंदरे यांना आस्ताद काळेचा मानाचा मुजरा - Marathi News | marathi actor astad kale condoles demise shiv shahir babasaheb purandare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या पिढीला "महाराज" तुम्ही दाखवलेत'; बाबासाहेब पुरंदरे यांना आस्ताद काळेचा मानाचा मुजरा

Babasaheb purandare: आस्ताद काळेने अलिकडेच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे त्याने या पोस्टमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे. ...

जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर.. - Marathi News | Genelia's beautiful ethnic look! If you want to look beautiful in a silk saree, then must see her photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर..

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिचा काळ्या साडीतला लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच हिट झाला आहे. तिच्या साडीपासून ते नोजपीनपर्यंत सगळ्याचीच जबरदस्त चर्चा आहे. ...

'या' लोकप्रिय अभिनेत्रीच्या टी-शर्टवरून ट्रोलर्सनी घेतली तिची शाळा, म्हणाले - दीदी पॅंट तर घालायची असतीस... - Marathi News | Rashmika Mandanna wore long t-shirt and trolled for that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' लोकप्रिय अभिनेत्रीच्या टी-शर्टवरून ट्रोलर्सनी घेतली तिची शाळा, म्हणाले - दीदी पॅंट तर घालायची असतीस...

Rashmika Mandanna : साऊथ सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लॉंग टी-शर्ट घालून एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स - Marathi News | Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : Rajkummar rao and patralekhaa pre wedding celebrations photos viral on internet see pics here | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : या स्टनिंग बॉलिवूड कपल्सचे प्री वेडिंग फंक्शनचे फोटो समोर आले आहेत. प्री वेडिंग फंक्शनमध्ये राजकुमार राव , पत्रलेखा दोघंही स्टनिंग व्हाईट आऊटफिटमध्ये दिसून आले. ...

'बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा'; प्रविण तरडेंची खास शैलीत बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली - Marathi News | marathi actor Pravin Vitthal Tarde condoles demise shiv shahir babasaheb purandare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा'; प्रविण तरडेंची खास शैलीत बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

Pravin Vitthal Tarde: गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचं अखेर निधन झालं आहे. आज सकाळी 5.07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. ...