लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Nurse Day Special : किशोरी पेडणेकरांनी शेअर केला त्यांचा Nurse असतानाचा अनुभव | Kishori Pednekar - Marathi News | Nurse Day Special: Kishori Pednekar shared her experience as a Nurse Kishori Pednekar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Nurse Day Special : किशोरी पेडणेकरांनी शेअर केला त्यांचा Nurse असतानाचा अनुभव | Kishori Pednekar

Nurse Day Special : किशोरी पेडणेकरांनी शेअर केला त्यांचा Nurse असतानाचा अनुभव | Kishori Pednekar | #Lokmatsakhi #NurseDaySpecial #KishoriPednekar #MumbaiMayorKishoriPednekar मुंबईच्या माझी महापौर किशोरीताईंनी शेअर केला, त्यांचा नर्स असतानाचा अनुभव. ...

पुणे सोडून मुंबईत शिफ्ट झाला राकेश बापट; पाहा त्याच्या आलिशान घराची एक झलक - Marathi News | raqesh bapat shifts to mumbai shared pictures from his new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुणे सोडून मुंबईत शिफ्ट झाला राकेश बापट; पाहा त्याच्या आलिशान घराची एक झलक

Raqesh bapat: राकेश आणि त्याची एक्स पत्नी रिद्धी डोंगरा यांचा घटस्फोट झाल्यानंतर राकेश पुण्याला शिफ्ट झाला होता. तसंच पुन्हा मुंबई न येण्याचाही त्याने निर्णय घेतला होता. ...

ऐश्वर्या नारकरच्या फिटनेसचं रहस्य झालं उघड; दररोज करते हा योग्य प्रकार - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar's fitness secret revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकरच्या फिटनेसचं रहस्य झालं उघड; दररोज करते हा योग्य प्रकार

Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकर यांच्या फिटनेसचं किंवा ग्लोइंग स्कीनमागील रहस्य काय हे जाणून घेण्याचाही अनेक जण प्रयत्न करतात. ...

कॉल सेंटरमध्ये जॉब अन् प्रेमात अपयश; कलाविश्वापासून दूर गेलेली 'नागिन'फेम Adaa Khan पाहा सध्या काय करते? - Marathi News | adaa khan worked in call centre ekta kapoor naagin love betrayal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून दूर गेलेली 'नागिन'फेम Adaa Khan पाहा सध्या काय करते?

Adaa Khan: २००९ साली 'पालमपूर एक्स्प्रेस'मधून अदाने तिच्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली. या मालिकेनंतर तिला अनेक भूमिका मिळाल्या. ...

ॲव्हेंजर ते स्पायडरमॅन! हॉलिवूड सिनेमांना आवाज देणारे मराठमोळे डबिंग आर्टिस्ट - Marathi News | hindi dubbing artists who dub for hollywood movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ॲव्हेंजर ते स्पायडरमॅन! हॉलिवूड सिनेमांना आवाज देणारे मराठमोळे डबिंग आर्टिस्ट

Hindi dubbing artist:आजवर हॉलिवूड कलाकारांचे चाहते असलेले अनेक भारतीय पाहायला मिळतात. मात्र, असे काही भारतीय डबिंग आर्टिस्ट आहेत ज्यांनी हॉलिवूडपटांना त्यांचा आवाज दिलाय. ...

अप्सरा अन् तिच्या सासूबाईंचं आहे खास नातं; पाहा कशा दिसतात सोनाली कुलकर्णीच्या सासूबाई - Marathi News | The nymph has a special relationship with her mother-in-law; See what Sonali Kulkarni's mother-in-law looks like | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सतत चर्चेत असणाऱ्या सोनाली कुलकर्णीच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का?

Sonalee kulkarni: सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या सासुबाईंची चर्चा रंगली आहे. सोनालीने तिच्या सासूबाईंसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ...

अक्षयाने दिली प्रेमाची कबुली; 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत शेअर केला video - Marathi News | Akshay confesses his love Video shared for hardeek joshi and saying Tujyaat jiv rangala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयाने दिली प्रेमाची कबुली; 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत शेअर केला video

Akshaya Deodhar: साखरपुड्यानंतर अक्षयाने मध्यंतरी हार्दिकसाठी एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला होता.त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने हार्दिकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; कोणी आहे गायिका तर कोणी हाऊस वाईफ - Marathi News | real mothers of south indian actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; पाहा फोटो

South indian actors: जाणून घ्या, दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यांच्या आईविषयी ...