लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य - Marathi News | before mahesh babu these south indian celebrities commented on bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य

South indian celebrities: साऊथमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी महेश बाबूपूर्वी अशीच काही विधानं केली आहेत. हे कलाकार कोणते ते पाहुयात. ...

“Pose , Expressions सगळ्याचेच वांदे"; पहिल्यांदाच फोटोशूट करणाऱ्या संकर्षणची खास पोस्ट - Marathi News | marathi actor sankarshan karhade first photoshoot share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“Pose , Expressions सगळ्याचेच वांदे"; पहिल्यांदाच फोटोशूट करणाऱ्या संकर्षणची खास पोस्ट

Sankarshan karhade: संकर्षण कऱ्हाडे पहिल्यांदाच फोटोशूट केलं असून यावेळचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; पुढील तपास सुरु - Marathi News | bengali tv actress pallavi dey dies by suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; पुढील तपास सुरु

Pallavi dey: रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. ...

हॉटेल रुममधून नेहा कक्करच्या मौल्यवान वस्तूंची चोरी; आयफोन अन् हिऱ्याच्या अंगठीसह अनेक महागड्या गोष्टी लंपास - Marathi News | neha kakkar husband rohanpreet singh get robbed diamond ring iphone stolen from mandi hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमाचलमधील हॉटेल रुममधून नेहा कक्करच्या मौल्यवान वस्तूंची चोरी

Neha kakkar: बऱ्याचदा म्युझिक अल्बममुळे चर्चेत राहणारी ही जोडी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हिमाचलमध्ये फिरायला गेलेल्या या जोडीचा हॉटेलमधून मौल्यवान ऐवज चोरीला गेला आहे. ...

Ketaki Chitale: 'ती मनोरुग्ण आहे, सध्या...'; किशोरी पेडणेकर यांची केतकी चितळे प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया - Marathi News | marathi actress ketaki chitale comment on ncp sharad pawar kishori pednekar reaction in press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती मनोरुग्ण आहे, सध्या...'; किशोरी पेडणेकर यांची केतकी चितळे प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया

Kishori pednekar: सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी तिखट शब्दांत केतकीवर हल्लाबोल केला आहे. ...

भाऊ कदमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; थोरल्या लेकीने शेअर केला फोटो - Marathi News | The arrival of a new guest at bhau Kadam's house Photo shared by his daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; थोरल्या लेकीने शेअर केला फोटो

Bhau kadam: भाऊ कदमच्या थोरल्या लेकीने या नव्या चिमुकल्या पाहुण्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.  ...

Summer vibes: वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | Summer vibes marathi actress madhurani gokhale Photoshoot done in strap sleeveless dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत असते. ...

Yuzvendra Chahal ची पत्नी Dhanashree Verma ने डीप नेक ड्रेस घालून केलं 'बोल्ड' फोटोशूट; पाहा Photo - Marathi News | Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma did a 'bold' photoshoot wearing a deep neck dress; See Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने डीप नेक ड्रेस घालून केलं 'बोल्ड' फोटोशूट; पाहा Photo

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) हीच्या बोल्ड फोटोशूटची सध्या चर्चा आहे. ...