लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | bollywood actress ayesha jhulka talk about why she take a break from the industry while at the peak of her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

आयेशा जुल्का (Ayesha Jhulka) ही नाव ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

"कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा  - Marathi News | bollywood actress anupriya goenka revealed about costar touched her body during intimate scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कमरेवर हात न ठेवता त्याने माझ्या...", इंटिमेट सीनबद्दल बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

इंटिमेट सीन्सबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, काय म्हणाली? ...

'सिकंदर'साठी सलमान खानचं मानधन बजेटच्या जवळपास अर्ध! रश्मिकाला 'इतके' कोटी मिळाले - Marathi News | Salman Khan Charged Rs 120 Crore For Sikandar Here's How Much Rashmika Mandanna Has Charged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिकंदर'साठी सलमान खानचं मानधन बजेटच्या जवळपास अर्ध! रश्मिकाला 'इतके' कोटी मिळाले

'सिकंदर'मध्ये काम करण्यासाठी सलमाननं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात सलमानच्या मानधनाबाबत... ...

"तोच माझा नवरा असेल", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशचा व्हिडिओ समोर - Marathi News | rj mahavash shared video saying he will be my husband amid dating rumors with yuzvendra chahal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोच माझा नवरा असेल", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशचा व्हिडिओ समोर

चहल आणि RJ महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता RJ महावशच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

VIDEO: लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पार पडलं पत्नीचं डोहाळजेवण - Marathi News | marathi actor shubh vivah fame abhijeet shwetchandra wife baby shower video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पार पडलं पत्नीचं डोहाळजेवण

'नवे लक्ष्य', 'शुभविवाह' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रघराघरात पोहोचला. ...

लहानपणी हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही सोडलेली आशा; मृत्यूच्या दाढेतून परत आली अभिनेत्री - Marathi News | hindi television actress kaisi yeh yaariaan fame niti taylor once open up about she had hole in heart | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लहानपणी हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही सोडलेली आशा; मृत्यूच्या दाढेतून परत आली अभिनेत्री

नीती टेलर ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"आवाज आणि माज तुमच्या घरी...", महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणाऱ्यांवर अभिनेता संतापला - Marathi News | marathi actor pushkar jog got angry at those who do not speak marathi despite living in maharashtra shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आवाज आणि माज तुमच्या घरी...", महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणाऱ्यांवर अभिनेता संतापला

"आवाज आणि माज तुमच्या घरी..." पुष्कर जोगची संतप्त प्रतिकिया; म्हणाला- "मराठी येत नसेल तर..." ...

स्टेजवर गाणं गात होती सिंगर, प्रेक्षकांमधून अश्लील इशारे येताच भडकली, म्हणाली- "तुमच्यात दम असेल तर..." - Marathi News | bhojpuri actress akshara singh gets angry slams fan in live performance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर गाणं गात होती सिंगर, प्रेक्षकांमधून अश्लील इशारे येताच भडकली, म्हणाली- "तुमच्यात दम असेल तर..."

एका इव्हेंटदरम्यान अश्लील इशारे आणि हावभाव करणाऱ्या प्रेक्षकाला अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं आहे. पण, हे करताना मात्र अभिनेत्रीची जीभ घसरल्याचं दिसत आहे. ...