लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi upcoming movie Chandramukhi actress Mrunmayee Deshpande play damayanti role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

Chandramukhi : आतापर्यंत 'चंद्रमुखी' या चित्रपटात केवळ चंद्रा आणि दैलतराव देशमाने यांची प्रेमकथा पाहायला मिळणार असंच प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. ...

किस्सा: रेखासोबत गैरवर्तन करणाऱ्याला बिग बींनी केली होती मारहाण; सेटवर पसरली होती शांतता - Marathi News | when amitabh bachchan saved rekha from a man who misbehaved with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: रेखासोबत गैरवर्तन करणाऱ्याला बिग बींनी केली होती मारहाण; सेटवर पसरली होती शांतता

Amitabh bachchan: कलाविश्वात आजपर्यंत अनेक कलाकारांचे अफेअर्स गाजले. मात्र, यात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील नातं कायम गूढ राहिलं. ...

इरफानसह 'या' बॉलिवूड स्टार्सने मृत्यूनंतर त्यांची संपत्ती केली दान; जाणून घ्या त्या कालाकारांची नाव आणि प्रॉपर्टीविषयी - Marathi News | bollywood stars whose properties were donated to charity after their death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इरफानसह 'या' बॉलिवूड स्टार्सने मृत्यूनंतर त्यांची संपत्ती केली दान

Bollywood stars: गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...

काजलइतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; दाक्षिणात्य कलाविश्वाशी आहे संबंधित - Marathi News | south actress kajal aggarwal sister nisha aggarwal photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काजलइतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; दाक्षिणात्य कलाविश्वाशी आहे संबंधित

kajal aggarwal sister: अनेक जण काजलच्या बहिणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

तारीख ठरली, टीझरही आला! आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार - Marathi News | alia bhatt starrer gangubai kathiawadi to stream on ott netflix know about premiere date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारीख ठरली, टीझरही आला! आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ...

इतके टोमणे मारले लोकांनी, वजन वाढलं- कमी झालं पण त्या छळाचं काय.. निमरत कौरच्या वजनाची कथा - Marathi News | Actress Nimrat Kaur's journey of 15 kg weight gain and again same weight loss, shared emotional note on this painful journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतके टोमणे मारले लोकांनी, वजन वाढलं- कमी झालं पण त्या छळाचं काय.. निमरत कौरच्या वजनाची कथा

15 kg Weight Gain : अजिबातच सोपा नव्हता तो प्रवास.. १५ किलो वजन वाढवून तेवढेच पुन्हा कमी करणे. पण यापेक्षा जास्त कठीण झाले होते लोकांचे टोमणे सहन करणे.... असं का म्हणतेय निमरत? (Nimrat Kaur) असं काय नेमकं अनुभवलंय तिने? ...

भारती सिंहने ठेवलंय बाळाचं 'हे' क्युट नाव; तुम्हाला माहितीये का ज्युनिअर लिंबाचियाचं निकनेम? - Marathi News | laughter queen Bharti Singh baby nickname | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंहने ठेवलंय बाळाचं 'हे' क्युट नाव; तुम्हाला माहितीये का ज्युनिअर लिंबाचियाचं निकनेम?

Bharti Singh: काही दिवसांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे या बाळाचं टोपणनाव भारतीने ठेवलं असून तेदेखील मजेशीर असल्याचं पाहायला मिळतं. ...

'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव - Marathi News | kajal aggarwal and gautam kitchlu name their baby boy neil kitchlu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम गर्ल'ने एका दिवसात ठेवलं बाळाचं नाव; जाणून घ्या काजल अग्रवालच्या लेकाचं नाव

kajal aggarwal:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बाळाचं स्वागत आहे. तसंच त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली असून बाळाचं नावदेखील जाहीर केलं आहे. ...