लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क; फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | zayed khan shares pictures from transformative journey actor thanks hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क

Zayed khan: अलिकडेच जायदने त्याचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो कमालीचा वेगळा दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ...

उफ्फ! उर्फी जावेद ये तेरी अदा, बयेने प्लास्टिक गरम करून बनवला टॉप - Marathi News | urfi javed burns plastic and makes top photos viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ! उर्फी जावेद ये तेरी अदा, बयेने प्लास्टिक गरम करून बनवला टॉप

उर्फी जावेद हीचे लेटेस्ट फोटो पाहिलेच पाहिजेत. या फोटोमध्ये तिच्या टॉपकडे सर्वांच लक्ष आकर्षित होत आहे. काय विशेष आहे या टॉपमध्ये हे तिनेच सांगितलंय. ...

तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज - Marathi News | Check out the five-figure package of nanny handling Celebrity Kids. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

मूल सांभाळण्यासाठी बाॅलिवूड हाॅलिवूडचे कलाकार नॅनींना पगारापोटी मोजतात लाखो रुपये..करिना-ॲंजेलिना नॅनींना किती पगार देतात हे माहिती आहे का? ...

"पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा काय जन्माला आलाय"; 'या' गोष्टीमुळे इरफानची उडवली जायची खिल्ली - Marathi News | irrfan khan death anniversary irrfan khan revealed his father used to call him a brahmin know here why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा जन्माला आलाय''; इरफानची उडवली जायची खिल्ली

Irrfan khan: बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या इरफानचं निधन होऊन आज दोन वर्ष उलटली. मात्र, त्याच्या दमदार अभिनयामुळे तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. ...

ज्ञानेश्वर माउलीमध्ये नवा ट्विस्ट; मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची रिएन्ट्री - Marathi News | New twist in Dnyaneshwar Maul serial actor ajay purkar reentry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्ञानेश्वर माउलीमध्ये नवा ट्विस्ट; मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची रिएन्ट्री

Dnyaneshwar Mauli: एकीकडे विश्वाच्या शांततेचं मागण मागणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात मात्र आता पुन्हा विसोबा नावाचं एक महावादळ येतयं. ...

प्रिटी झिंटा म्हणते, ''पुन्हा नव्याने जिममध्ये येणं अमेझिंग आहे!"- जिममध्ये येताच केलं असं वर्कआऊट.. - Marathi News | Actress Preity Zinta's amazing workout video useful for reducing belly fat and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रिटी झिंटा म्हणते, ''पुन्हा नव्याने जिममध्ये येणं अमेझिंग आहे!"- जिममध्ये येताच केलं असं वर्कआऊट..

Weight Loss Workout: खूप दिवसांनी जीममध्ये गेल्यावर नेमकं कोणतं वर्कआऊट करून व्यायामाची सुरुवात करावी, अशा विचारात असाल, तर प्रिटी झिंटाचा (Preity Zinta) हा व्हायरल व्हिडिओ बघाच.. ...

'तुम्ही इतकं घाण काम का करता?' बोल्ड सीन पाहून अभिनेत्याचा लहान मुलीने विचारला प्रश्न - Marathi News | bollywood actor sharman joshi know amazing things about actor life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्ही इतकं घाण काम का करता?' बोल्ड सीन पाहून अभिनेत्याचा लहान मुलीने विचारला प्रश्न

Sharman joshi:'हेट स्टोरी 3' मध्ये शर्मनने दिलेले बोल्ड सीन त्याच्या लहान मुलीने पाहिले होते. ...

आमिर खानच्या थोरल्या लेकाला कधी पाहिलंय का? वडिलांप्रमाणेच आहे 'परफेक्ट' - Marathi News | aamir khan son junaid is more fit than him in height | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या थोरल्या लेकाला कधी पाहिलंय का? वडिलांप्रमाणेच आहे 'परफेक्ट'

Aamir khan son: आमिरप्रमाणे त्याचा थोरला लेक जुनैदही सोशल मीडियापासून चार हात लांब असल्याचं पाहायला मिळतं. ...