लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Tunisha Sharma Death : तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द - Marathi News | Tunisha Sharma Death : Tunisha had an unwavering faith in love, tattooed love above everything on her hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द

तुनिशा प्रकरणाच्या एफआयआर कॉपीमधून तुनिषा आणि शिझान रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. ...

IN PICS : 20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...! - Marathi News | tunisha sharma tv actress life career and net worth Tunisha Sharma Death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...!

Tunisha Sharma Death : तुनिषा काल मालिकेच्या सेटवर आली, सगळ्यांची भेटली बोलली आणि अचानक तिने मृत्युला कवटाळलं. सेटवरच 20 वर्षाच्या तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली... ...

शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखलंत का तिला? - Marathi News | Did you know this bollywood actress in her school uniform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखलंत का तिला?

फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या शाळेच्या ड्रेसमधील सात मुलींपैकी एक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्ही ओळखू शकता का? ...

Anil Kapoor: एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; या चिपटानं नशीब बदलले - Marathi News | Anil kapoor birthday actor lives in Raj kapoor garage know about his life struggle journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anil Kapoor: एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; या चिपटानं नशीब बदलले

अनिल कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत जुहू येथील बंगल्यात राहतो या व्यक्तिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही त्याची प्रॉपर्टी आहे. ...

चर्चेत आलेला हा अबीर आहे तरी कोण?, ज्याला लाँच करणारेय सलमान खान - Marathi News | Salman khan to launch his bodyguard Shera son Tiger in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चेत आलेला हा अबीर आहे तरी कोण?, ज्याला लाँच करणारेय सलमान खान

सलमान खान आतापर्यंत अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे पण अबीर स्टारकिड नाहीय. ...

Special Interview Madhura Deshpande New Marathi Serial Shubhvivah | मधुराची छोट्या पडद्यावर Entry - Marathi News | Special Interview Madhura Deshpande New Marathi Serial Shubhvivah | Madhur's entry on the small screen | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Special Interview Madhura Deshpande New Marathi Serial Shubhvivah | मधुराची छोट्या पडद्यावर Entry

Special Interview Madhura Deshpande New Marathi Serial Shubhvivah | मधुराची छोट्या पडद्यावर Entry #lokmatfilmy #marathientertainmentnews #madhuradeshpande मधुराची छोट्या पडद्यावर ... ...

धक्कादायक ! ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, मॅनेजरनं केला होता खुलासा - Marathi News | Priyanka chopra wants to commit suicide know the reason here in details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक ! ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, मॅनेजरनं केला होता खुलासा

प्रियंकाने एकदा नाही तर तिनदा स्वतःला संपवण्याचा केला होता प्रयत्न. ...

"अरे.. कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू", प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Actress Prajakta Malis photos caught the attention of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे.. कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू", प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्याने ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...