लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

आईच्या कडेवर असलेली ही चिमुकली आज गाजवतेय चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ? - Marathi News | Did you know this little girl today she is a famous actress in south cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या कडेवर असलेली ही चिमुकली आज गाजवतेय चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ?

मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे. या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. ...

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर - Marathi News | karishma kapoor drop her schooling for acting career and break the tradition of her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर

९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता. ...

कर्जात बुडाले होते बिग बी अमिताभ बच्चन, 'मिस वर्ल्ड शो'मुळे ओढावलं आर्थिक संकट अन्.... - Marathi News | when amitabh bachchan plunged into debt of over 90 crore faced most difficult times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्जात बुडाले होते बिग बी अमिताभ बच्चन, 'मिस वर्ल्ड शो'मुळे ओढावलं आर्थिक संकट अन्....

बिग बींकडे आज सर्व काही आहे पण एकेकाळी त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता. ...

रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षेही टिकला नाही संसार, जाणून घ्या राहुल महाजनची एक्स-वाईफ डिंपी गांगुली सध्या कुठेय? - Marathi News | Rahul mahajan ex wife dimpy ganguly who married in realty show living luxury life in dubai have 3 children with second husband genuine story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षेही टिकला नाही संसार, जाणून घ्या राहुल महाजनची एक्स-वाईफ डिंपी गांगुली सध्या कुठेय?

राहुल महाजन(Rahul Mahajan)ची दुसरी पत्नी डिम्पी गांगुली आठवते का? डिंपी गांगुली(Dimpy Ganguly) जिने 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल महाजनसोबत लग्न केले होते. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. ...

Jamuna Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा ! - Marathi News | veteran south indian actress jamuna passes away at the age of 86 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jamuna Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा !

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन झालं आहे. अनेक कलाकार त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Sania Mirza Retires: सानिया मिर्झाने शेवटचा ग्रँडस्लॅम गमावला, तरीही मिळाली बक्षीसाची भली मोठी रक्कम - Marathi News | Sania Mirza lost her last final in Australian Open with Rohan Bopanna still manages to get hefty amount of rupees as runner up Award | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सानिया मिर्झाने शेवटचा ग्रँडस्लॅम गमावला, तरीही मिळाली बक्षीसाची भली मोठी रक्कम

सानिया-रोहन जोडीला उपविजेतेपदाचे किती पैसे मिळाले माहितीये? ...

Republic Day Special : झेंडावंदनासाठी फॉर्मल आणि स्टायलिश लूक, ५ आयडिया - दिसाल सुंदर - Marathi News | Republic Day Special : Formal and Stylish Look for Flag Saluting, 5 Ideas - Look Beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Republic Day Special : झेंडावंदनासाठी फॉर्मल आणि स्टायलिश लूक, ५ आयडिया - दिसाल सुंदर

Republic Day Special : Formal and Stylish Look for Flag Saluting सुंदर - शालीन आणि आदर व्यक्त करणारी आपली वेशभूषा हवी! ...

Sonali Khare: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सोनाली खरेने केलंय लग्न; सेटवर फुलली त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Actress Sonali Khare is married to Bollywood's famous actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonali Khare: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सोनाली खरेने केलंय लग्न; सेटवर फुलली त्यांची लव्हस्टोरी

अभिनेत्री सोनाली खरेप्रमाणे तिचा पतीही हिंदी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सोनाली अनेकवेळा त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. ...