लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

संपूर्ण जाधव फॅमिली एकाच फ्रेममध्ये; सिद्धार्थ जाधवने शेअर केला भावंडांसोबतचा फोटो - Marathi News | The entire Jadhav family in a single frame Siddharth Jadhav shared a photo with his siblings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपूर्ण जाधव फॅमिली एकाच फ्रेममध्ये; सिद्धार्थ जाधवने शेअर केला भावंडांसोबतचा फोटो

Siddharth Jadhav: सोशल मीडियावर सक्रीय असलेला सिद्धार्थ अनेकदा त्याच्या लेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आई-वडील आणि दोन भावंडांसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

'यापुढे चित्रपटात लहान कपडे घालणार नाही'; सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारणाऱ्या साई पल्लवीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | sai pallavi reveals why she avoids wearing short dresses in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यापुढे चित्रपटात लहान कपडे घालणार नाही'; साई पल्लवीने घेतला मोठा निर्णय

Sai pallavi: साई पल्लवी एकमेव अशी अभिनेत्री आहे जी तिच्या साधेपणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच तिने एका मुलाखतीत लहान कपडे परिधान न करण्याविषयी भाष्य केलं आहे. ...

Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक - Marathi News | salman khan gets pleased by little fan abdu rozik song hugs him sitting on his knees video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक

Salman khan: अलिकडेच सलमान खान IIFA 2022 पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता. यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. ...

कलाविश्वापासून दूर आहे सचिन खेडेकरची पत्नी; 'या' क्षेत्रात करतीये काम - Marathi News | marathi actor sachin khedekar wife jalpa khedekar unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून दूर आहे सचिन खेडेकरची पत्नी; 'या' क्षेत्रात करतीये काम

Sachin khedekar: अनेकदा प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट शेअर करणाऱ्या सचिन यांच्या पत्नीविषयी सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट? - Marathi News | tv serial devmanus fame kiran gaikwad break on instagram for few days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट?

Kiran gaikwad: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या किरणने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद ठेवणार अशी घोषणा केली आहे. ...

९ वर्षांनी लहान आहे राजपाल यादवची बायको; पाहा काय करते त्याची दुसरी पत्नी - Marathi News | rajpal yadav know some interesting facts about the comedians love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षांनी लहान आहे राजपाल यादवची बायको; पाहा काय करते त्याची दुसरी पत्नी

Rajpal yadav:राजपाल यादवने करुणासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, करुणाचं निधन झाल्यावर त्याने राधासोबत दुसरं लग्न केलं. ...

'देव कधीच चुकत नसतो...'; हृताच्या बहुप्रतिक्षीत ठरलेल्या 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | marathi actress hruta durgule new movie ananya teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देव कधीच चुकत नसतो...'; हृताच्या बहुप्रतिक्षीत ठरलेल्या 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित

Ananya teaser out: हृता लवकरच अनन्या ’ (Ananya) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे तिच्या बहुप्रतिक्षीत ठरलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

mirzapur 2: साडीत वावरणारी माधुरी भाभी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड हॉट; बिकिनी फोटो शेअर करत वेधलं नेटकऱ्यांच लक्ष - Marathi News | mirzapurs madhuri bhabhi isha talwar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :mirzapur 2: साडीत वावरणारी माधुरी भाभी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड हॉट; फोटो व्हायरल

Isha talwar: 'मिर्झापूर 2' मध्ये इशा तलवारने माधुरी भाभी ही भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. ...