लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Y movie Review: नारीची शत्रू अन् मित्रही नारीच!; वाचा कसा आहे सिनेमा आणि तिकीट बुक करा - Marathi News | marathi actress mukta barve Y movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Y movie Review: नारीची शत्रू अन् मित्रही नारीच!; वाचा कसा आहे सिनेमा आणि तिकीट बुक करा

Y movie Review: स्त्रीभ्रूणहत्या ही अनादीकालापासून भारतीय समाजाला भेडसावणारी समस्या आहे. बरेच कायदे करूनही अद्याप अशा प्रकारांना आळा बसलेला नाही हे कटू सत्य आहे. पण नारीच जेव्हा नारी जन्माची शत्रू बनते तेव्हा कितीही कायदे केले तरी काही उपयोग नाही. ...

बर्थडेच्या ३ दिवस आधीच मलायकानं अर्जुनला दिलं खास सरप्राईज; पाहा ते गिफ्ट नक्की काय आहे? - Marathi News | Malaika arora : Story malaika arora give special surprise gift to boyfriend arjun kapoor see photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढदिवसाच्या ३ दिवस आधीच मलायकानं अर्जुनला दिलं खास सरप्राईज; पाहा ते गिफ्ट नक्की काय आहे?

Malaika arora give special surprise gift : अर्जुनच्या वाढदिवसाआधीच मलायकाने त्याच्यासाठी एक नाही तर अनेक भेटवस्तू पाठवल्या आहेत, याची माहिती स्वतः अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. ...

Y Movie: मुक्ताने जिंकली प्रेक्षकांची मनं; चित्रपट प्रदर्शित होताच अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | marathi actress mukta barve starrer Y MOVIE release today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Y Movie: मुक्ताने जिंकली प्रेक्षकांची मनं; चित्रपट प्रदर्शित होताच अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Mukta barve: मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिनेत्री  मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचा ‘वाय’ (Y) हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुक्ताच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

अशोक सराफ यांच्या सख्या भावाला कधी पाहिलंय का? सोशल मीडिया अन् कलाविश्वापासून असतात कायम दूर - Marathi News | marathi actor ashok saraf brother photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या सख्या भावाला कधी पाहिलंय का?

Ashok saraf:अशोक सराफ यांच्या धाकट्या भावाचं नाव सुभाष सराफ असं असून पहिल्यांदाच या दोन भावांना एकत्र पाहायला मिळणार आहे. ...

रिंकू राजगुरू अशी घेते तिच्या स्किनची काळजी | Rinku Rajguru Skincare Routine | Lokmat Sakhi - Marathi News | This is how Rinku Rajguru takes care of her skin Rinku Rajguru Skincare Routine | Lokmat Sakhi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू अशी घेते तिच्या स्किनची काळजी | Rinku Rajguru Skincare Routine | Lokmat Sakhi

रिंकू राजगुरू अशी घेते तिच्या स्किनची काळजी | Rinku Rajguru Skincare Routine | Lokmat Sakhi #Lokmatsakhi #RinkuRajguruSkincareRoutine #skincaretips #SkincareRoutine रिंकू राजगुरू काय करते glowing स्किनसाठी आणि कशी घेते स्किनची काळजी... जाणून घ्या ...

सैफच्या लेकाला सोडून 'या' अभिनेत्याला डेट करतीये पलक तिवारी? - Marathi News | shweta tiwari daughter palak tiwari dating the archies actor vedang raina not ibrahim ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफच्या लेकाला सोडून 'या' अभिनेत्याला डेट करतीये पलक तिवारी?

Palak tiwari: पलक आणि इब्राहिम यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, पलकने या चर्चांवर मौन सोडलं. ...

राजकारणापासून दूर आहे रामदास आठवलेंचा लेक; फिटनेस अन् स्टाइलमुळे बॉलिवूड कलाकारांवर देतोय मात - Marathi News | union minister of state ramdas athavale son jeet athavale photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजकारणापासून दूर आहे रामदास आठवलेंचा लेक; फिटनेस अन् स्टाइलमुळे बॉलिवूड कलाकारांवर देतोय मात

Jeet athavale:जीत राजकारणापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, सोशल मीडियावर तो कमालीचा सक्रीय आहे. ...

समंथा ते अल्लू अर्जुन! दाक्षिणात्य कलाकारांचे निकनेम माहितीयेत का? - Marathi News | samantha ruth prabhu to allu arjun know about south indian actor funny nick name photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समंथा ते अल्लू अर्जुन! दाक्षिणात्य कलाकारांचे निकनेम माहितीयेत का?

South indian actor: आज दाक्षिणात्य कलाविश्वातील काही लोकप्रिय कलाकारांचे निकनेम म्हणजेच टोपणनावं कोणती ते जाणून घेऊयात. ...