लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Marathi News | neetu kapoor shocking reaction on alia bhatt pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Neetu kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आलियाने तिच्या सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होतंय असंही सांगितलं आहे. ...

'भलेही आठवडाभर आराम केलेला असो, पण..'; नव्या फोटोसह आर्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress singer Aarya Ambekar share latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भलेही आठवडाभर आराम केलेला असो, पण..'; नव्या फोटोसह आर्याची पोस्ट चर्चेत

Aarya Ambekar: आर्या अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी लेझी लूकमधील फोटो शेअर केला आहे. ...

'अंडरवर्ल्डमुळे मला अनेक चित्रपट सोडावे लागले'; सोनाली बेंद्रेने केला खुलासा - Marathi News | sonali bendre says she lost films due to underworld pressure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंडरवर्ल्डमुळे मला अनेक चित्रपट सोडावे लागले'; सोनाली बेंद्रेने केला खुलासा

Sonali bendre: सोनालीने नुकतीच 'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचा कलाविश्वावर कसा दबाव होता हे सांगितलं. ...

'बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात सोनिया अन् शरद पवारांचं राज्य नसतं'; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं ट्विट चर्चेत - Marathi News | ashok pandit said if balasaheb was alive sonia and sharad pawar would not have been ruling in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात सोनिया अन् शरद पवारांचं राज्य नसतं'

Ashok pandit: विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ...

यत्किंचितही बदलली नाहीये 'बनवाबनवी'ची माधुरी; वयाच्या पन्नाशीतही दिसते पूर्वीसारखीच beautiful & glamorous - Marathi News | marathi actress ashvini bhave beautiful and glamorous photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 50 शीमध्येही अश्विनी भावे दिसतात पूर्वीसारख्याच beautiful & glamorous

Ashvini bhave: अश्विनी भावे यांच्यात जरासाही बदल झाला नसून त्या पूर्वी दिसायच्या तितक्याच सुंदर आजही दिसतात. ...

आकाश ठोसरची रोडट्रीप! सायकलवरुन अवघ्या इतक्या तासात पार केलं पुणे-लोणावळा अंतर - Marathi News | marathi actor akash thosar cycle ride pune to lonavala | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आकाश ठोसरची रोडट्रीप! सायकलवरुन अवघ्या इतक्या तासात पार केलं पुणे-लोणावळा अंतर

Akash thosar: अलिकडेच आकाशने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात त्याने सायकलवरुन रोड ट्रीप केल्याचं दिसून येतं. ...

आदेश बांदेकर ते दिपाली सय्यद! अभिनयासह राजकारणात सक्रीय आहेत 'हे' मराठी कलाकार - Marathi News | deepali sayyad to aadesh bandekar marathi actors who are active in politics also along with acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकर ते दिपाली सय्यद! अभिनयासह राजकारणात सक्रीय आहेत 'हे' मराठी कलाकार

Marathi actors: हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, यावेळी आपण राजकारणात सक्रीय असलेले मराठी कलाकार कोणते ते पाहुयात. ...

मुक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव; 'Y' साठी अभिनेत्रीला मिळतोय पाठिंबा - Marathi News | marathi actress mukta barve Y movie women support actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्तावर होतोय प्रेमाचा वर्षाव; 'Y' साठी अभिनेत्रीला मिळतोय पाठिंबा

Mukta barve: पुण्यातील एका शो दरम्यान महिला प्रेक्षकवर्गाने मुक्ताला पाठिंबा दिला आहे. मुक्ताचा अभिनय विशेष पसंतीत पडल्यामुळे अनेकांनी तिची पाठ थोपटली आहे. ...