लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

भर कार्यक्रमात सोनालीने दिलं कुणालला 'या' गोष्टीचं ट्रेनिंग; पाहा अप्सरेच्या नवऱ्याची अवस्था - Marathi News | how to pose in front of paparazzi sonalee kulkarni giving training to her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात सोनालीने दिलं कुणालला 'या' गोष्टीचं ट्रेनिंग; पाहा अप्सरेच्या नवऱ्याची अवस्था

Sonalee kulkarni: अलिकडेच सोनालीच्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सोनालीसह तिचा नवरा कुणालदेखील उपस्थित होता. ...

'जगा आणि जगू द्या'; ट्रोलिंगला वैतागलेल्या ललित मोदींची पोस्ट चर्चेत - Marathi News | sushmita sen lalit modi slammed trolls wrongly tagging relationship chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जगा आणि जगू द्या'; ट्रोलिंगला वैतागलेल्या ललित मोदींची पोस्ट चर्चेत

Lalit Modi: ललित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून सोशल मीडियावर ललित मोदी आणि सुश्मिता यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी या प्रकरणी या दोघांना ट्रोलही केलं आहे. ...

मराठी वेब सीरिजचे पाऊल अडखळते कुठे? - Marathi News | special artical on Marathi web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात पार करणार १०० कोटी रुपयांचा आकडा!

Marathi web series: जे विषय चित्रपट-मालिकांमध्ये मांडता येत नाहीत ते दाखवण्याचे स्वातंत्र्य ओटीटीवर असूनही अद्याप बऱ्याच मराठी दिग्दर्शकांनी या माध्यमाची चवच चाखलेली नाही. ...

मनवा नाईकची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'बॉस माझी लाडाची'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress Manava naik mother also actress meena naik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनवा नाईकची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'बॉस माझी लाडाची'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका

Manava naik mother: प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असलेल्या मनवा नाईकची आईदेखील याच क्षेत्रात कार्यक्रत आहे. विशेष म्हणजे त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

Nyasa Devgan: या तरुणासोबत नेहमी दिसते अजय देवगनची कन्या, समोर आलेत अनेक प्रायव्हेट फोटो - Marathi News | Nyasa Devgan: Ajay Devgan's daughter is always seen with this young man, many private photos have come out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या तरुणासोबत नेहमी दिसते अजय देवगनची कन्या, समोर आलेत अनेक प्रायव्हेट फोटो

Nyasa Devgan: न्यासा हिचे अनेक पोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. न्यासा या फोटोंमध्ये नेहमी एका तरुणासोबत दिसते. ...

प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, महागड्या गाड्या... राजेशाही थाटात जगतो विजय देवरकोंडा, जाणून घ्या त्याची संपत्ती - Marathi News | Did you know Vijay Deverakonda net worth, actor have his own private jet expensive bungalow | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, महागड्या गाड्या... राजेशाही थाटात जगतो विजय देवरकोंडा, जाणून घ्या त्याची संपत्ती

Vijay Deverakonda Net Worth:बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. ...

राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Apsara Sonali Kulkarni's share a post related on her Tamasha Live movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Tamasha Live :‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. ...

'मी केलेल्या प्रयत्नाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल...', अप्सरा सोनाली कुलकर्णी पोस्ट चर्चेत - Marathi News | Apsara fame marathi actress Sonali Kulkarni's post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी केलेल्या प्रयत्नाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल...', अप्सरा सोनाली कुलकर्णी पोस्ट चर्चेत

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिने लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...