तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीनाने अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. मीनाच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे अभिनेत्रीला आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. ...
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नामधील काही रक्कम शहीद फौजींच्या कुटुंबांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे. ...
Jeetu verma: जीतूने त्याच्या कारकिर्दीमध्ये बड़े मियां छोटे मियां, बादल, टार्झन: द वंडर कार, बोल बच्चन आणि जय हो या चित्रपटांमध्ये झळकला. तसचं अलिकडे आलेल्या मिर्जापुर 2 या सीरिजमध्येही त्याने काम केलं. ...
Pradeep patwardhan: त्यांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांना जय जय महाराष्ट्र माझा - कोळीगीत स्पेशल' या भागातून मानवंदना दिली जाणार आहे. ...