लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो - Marathi News | marathi actress sharmishtha raut shared a photo of her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो

Sharmishtha raut: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्मिष्ठाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत पती तेजस देसाई आणि एक चिमुकली मुलगी दिसून येत आहे. ...

दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट! - Marathi News | lokmat special interview with ankush chaudhari and pooja sawant on occasion of dagadi chawl 2 marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट!

पहिला भाग सुपरहीट ठरल्यानंतर आता दगडी चाळ सिनेमाच्या सिक्वलची अधिक आतुरतेने प्रेक्षक वाट पाहात आहेत. दगडी चाळ २ च्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा... ...

...म्हणून संजय खापरे म्हणतोय ‘डोन्ट वरी हो जायेगा’ - Marathi News | marathi play dont worry ho jayega by sanjay khapre with suparna shyam rohit mohite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून संजय खापरे म्हणतोय ‘डोन्ट वरी हो जायेगा’

Dont worry ho jayega: रुपेरी पडद्यावर कायम वावर असतानादेखील संजयने रंगमंच सोडलेला नाही. त्यामुळेच त्याचे अनेक नाटकं आजही चर्चिले जातात ...

कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ - Marathi News | marathi singer kartiki gaikwad share romantic video with husband ronit pise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ

Kartiki gaikwad: दोन वर्षांपूर्वी कार्तिकीने रोनित पिसे याच्यासोबत ग्रँड वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. ...

'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर - Marathi News | if you are not able to match then you start defaming anjali arora spoke on viral mms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Anjali arora: व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ...

स्वत:ची छत्री सुद्धा धरता येत नाही का? भरपावसात सिक्युरिटी गार्डला छत्री धरायला लावणारी कियारा ट्रोल - Marathi News | kiara advani security guard holding an umbrella for the actress during rain netizens targeted her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरपावसात सिक्युरिटी गार्डला छत्री धरायला लावणारी कियारा ट्रोल

Kiara Advani: कियाराला पावसापासून वाचवण्यासाठी हा गार्ड स्वत: भिजत होता हे पाहून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. ...

Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | पावसाळ्यातील धमाल आणि बरंच काही | Bhagya Dile Tu Mala - Marathi News | Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | Rainy Day Fun and More | Bhagya Dile Tu Mala | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | पावसाळ्यातील धमाल आणि बरंच काही | Bhagya Dile Tu Mala

Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | पावसाळ्यातील धमाल आणि बरंच काही | Bhagya Dile Tu Mala #lokmatfilmy #marathientertainmentnews #viveksangle #bhagyadiletumala पावसाळा आणि त्यातील आठवणी कधीहि न विसरण्यासारख्या असतात, Monsoon Diaries Ep-1 मध्ये ...

PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा ! - Marathi News | PHOTOS: Marathi actress Amrita Khanvilkar's photo shoot went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा !

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर शेवटची चंद्रमुखी चित्रपटात पाहायला मिळाली. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...