लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

फोटोतील अभिनेत्याला ओळखलं का? Bigg boss marathi मध्ये केलाय तुफान राडा - Marathi News | bigg boss marathi 1 fame actor rajesh shringarpure new look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील अभिनेत्याला ओळखलं का? Bigg boss marathi मध्ये केलाय तुफान राडा

Rajesh shringarpure: बऱ्याचदा हे कलाकार त्यांच्या बदललेल्या लूकमुळे ओळखताही येत नाहीत. सध्या अशाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.  ...

जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane share special post for stylish takatak 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट

Kiran mane: किरण माने यांनी टकाटक २ मध्ये छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र, ही भूमिका महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. ...

Video: मुलीसह समिधा गुरुने फॉलो केला ट्रेंड; मायलेकींमध्ये रंगली कमाल जुगलबंदी - Marathi News | marathi actress Samidha Guru Follows Trend With Daughter see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मुलीसह समिधा गुरुने फॉलो केला ट्रेंड; मायलेकींमध्ये रंगली कमाल जुगलबंदी

Samidha guru: अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली समिधा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ...

ढोल- ताशे वाजवून गणरायाच्या स्वागताला सज्ज मराठी कलावंत, बघा ढोल- पथकातील त्यांचा दणकेबाज सहभाग - Marathi News | Ganpati Festival: Marathi celebrities enjoying in Ganpati Dhol Tasha pathak, Look at their enthusiastic participation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ढोल- ताशे वाजवून गणरायाच्या स्वागताला सज्ज मराठी कलावंत, बघा ढोल- पथकातील त्यांचा दणकेबाज सहभाग

...

गुड न्यूज! Raju Srivastav 15 दिवसांनंतर आले शुद्धीवर, प्रकृतीत हळुहळू होतेय सुधारणा - Marathi News | Raju Srivastav health update comedian gained consciousness today his pro gives health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुड न्यूज! Raju Srivastav 15 दिवसांनंतर आले शुद्धीवर, प्रकृतीत हळुहळू होतेय सुधारणा

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आज सकाळी राजू यांना शुद्ध आली. ...

'गँग्स ऑफ वासेपूर' फेम झीशान कादरी विरोधात FIR दाखल, लाखोंची फसवणूक आणि कार चोरीचा आरोप - Marathi News | Gangs Of Wasseypur actor Zeishan Quadri booked for cheating fir registered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गँग्स ऑफ वासेपूर'च्या अभिनेत्यावर FIR दाखल, कार चोरीचा आरोप

'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाचा अभिनेता आणि पटकथा लेखक झीशान कादरी सध्या अडचणीत सापडला आहे. ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | marathi tv serial hey man baware fame actress sayali parab blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Sayali parab: 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतील अभिनेत्री सायली परब नुकतीच आई झाली आहे. ...

Raju Srivastav यांच्या मेंदूची एक नस ब्लॉक; Neurophysiotherapy च्या मदतीने उपचार सुरु - Marathi News | raju srivastav health update comedian brain vein blocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastav यांच्या मेंदूची एक नस ब्लॉक; Neurophysiotherapy च्या मदतीने उपचार सुरु

Raju Srivastav: मागील काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. यामध्येच आता त्यांच्या मेंदूतील एक नस पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ...