ऐन दिवाळीत नोराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ...
दिवाळीचा रॉकेट फटाका अभिनेत्रीच्या कारवर येऊन पडल्याने तिच्या गाडीचा नुकसान झालं आहे. पण, हे रॉकेट जर समोरच्या काचेतून कारमध्ये घुसलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. ...