लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Pahalgam Terrorist Attack : अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध - Marathi News | Jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Updates Akshay Kumar, Sonu Sood To Ajay Devgn Bollywood Celebrities Express Anger Over Terrorist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terrorist Attack) बॉलिवूडच्या स्टार्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

लोलोच्या दिलखेचक अदा! ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; व्हिडिओ पाहिलात का? - Marathi News | Karishma Kapoor dil le gayi le gayi dance video goes viral on the internet fans praising actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोलोच्या दिलखेचक अदा! ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; व्हिडिओ पाहिलात का?

तोच उत्साह आणि तशीच धमाल! करिश्मा कपूरला नाचताना पाहून नेटकरी झाले फिदा; म्हणाले.... ...

"मला उघडपणे खूप घाण बोलायचं आहे, पण...", जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्नेहल तरडेंची संतप्त पोस्ट - Marathi News | jammu kashmir terror attack pahalgam marathi actress snehal tarde angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला उघडपणे खूप घाण बोलायचं आहे, पण...", जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्नेहल तरडेंची संतप्त पोस्ट

अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री स्नेहल तरडेंनीदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...

'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन? - Marathi News | Indian Cricketer Sourav Ganguly Is Reportedly Returning To Television With Hosting Bigg Boss Bangla And A New Quiz Reality Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन?

क्रिकेटच्या मैदानावर दमदार खेळी ओळखला जाणारा क्रिकेटपटू आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही 'दादागिरी' करताना पाहायला मिळणार आहे. ...

९ वर्ष BMC तर २५ वर्ष बँकेत केली नोकरी, टीव्हीवर खाष्ट सासू दिसणाऱ्या उषा नाडकर्णींचं शिक्षण माहितीये का? - Marathi News | marathi actress usha nadkarni was previously working in bmc and band do you know her education | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९ वर्ष BMC तर २५ वर्ष बँकेत केली नोकरी, टीव्हीवर खाष्ट सासू दिसणाऱ्या उषा नाडकर्णींचं शिक्षण माहितीये का?

काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, टीव्हीवर दिसणारी ही खाष्ट सासू उच्चशिक्षित आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? ...

'सबसे कातिल' गौतमी पाटीलचा ग्लॅमरस लूक, लवकरच स्टार प्रवाहच्या नव्या कार्यक्रमात झळकणार - Marathi News | Gautami Patil Look For Star Pravah New Cooking Show Shitti Vajali Re See Her Latest Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सबसे कातिल' गौतमी पाटीलचा ग्लॅमरस लूक, लवकरच स्टार प्रवाहच्या नव्या कार्यक्रमात झळकणार

स्टार प्रवाहच्या नव्या शोसाठी गौतमी पाटीलचं बदललं रुप ...

"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला - Marathi News | Famous Marathi Writer And Director Kshitij Patwardhan Shared On Aaji Bai Jorat Play And Marathi Language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला

क्षितीज पटवर्धन याने मराठी भाषेच्या संदर्भात खणखणीत आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ...

"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी - Marathi News | anurag kashyap appologosed for his statement on brahman samaj over phule movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी

'फुले' सिनेमावरुन अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा त्याने पोस्ट करत ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे.  ...