लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | huge crowd at season mall pune for see akshay kumar housefull 5 cast video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा ...

धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…" - Marathi News | Riteish Deshmukh's Writes Special Post On His Younger Son Rahyl Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धाकट्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला, "तू आमचं जग उजळवतोस…"

रितेशनं भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

थलापती विजयचा शेवटचा असेल 'हा' चित्रपट, विक्रमी किमतीत विकले गेले सॅटेलाइट हक्क! - Marathi News | Thalapathy Vijay’s 'jana Nayagan' Satellite Rights Sold To Sun Tv For Rs 55 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलापती विजयचा शेवटचा असेल 'हा' चित्रपट, विक्रमी किमतीत विकले गेले सॅटेलाइट हक्क!

समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे हक्क विक्रमी किमतीत विकले गेले आहेत. ...

'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई - Marathi News | heeramandi fame and sanjay leela bhansali niece actress sharmin segal blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई

'हिरामंडी' फेम बॉलिवूड अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन सहगल नुकतीच आई झाली आहे. ...

अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत  - Marathi News | bollywood actress lara dutta father wing commander lk dutta passes away  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत 

LK Dutaa Death: अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत  ...

"माझी कंबर २६ इंच झाली होती, त्यामुळे...",  अर्चना पूरण सिंगला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना - Marathi News | bollywood actress archana puran singh revealed in interview about body shaming says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी कंबर २६ इंच झाली होती, त्यामुळे...",  अर्चना पूरण सिंगला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

"जाड म्हटलं जायचं अन्...",  अर्चना पुरण सिंगला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना, म्हणाली... ...

"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली... - Marathi News | prachi pisat again angry on sudesh mhshilkar actress wants apology on his messages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: सध्या मराठी कलाविश्वात प्राची पिसाट प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला फेसबुकवर मला तुझ्यासोबत फ्लर्ट करायचं आहे असा मेसेज केल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना चांगलंच धारेवर धरलं. ...

किशोरी गोडबोलेंना आई-बाबांनी दिलेला 'हा' महत्वाचा सल्ला, म्हणाल्या- "कधी टीका झाली तरी..." - Marathi News | marathi cinema actress kishori godbole talk in interview about advice given by her parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी गोडबोलेंना आई-बाबांनी दिलेला 'हा' महत्वाचा सल्ला, म्हणाल्या- "कधी टीका झाली तरी..."

"कधी अपयश आलं टीका झाली...", अभिनेत्री किशोरी गोडबोले नेमकं कशाबद्दल बोलतीये?  ...