लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्याची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | vidyut jamwal all set to make his hollywood debut from street fighter movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्याची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन या कलाकारांनंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची हॉलिवूडमध्ये वर्णी लागली आहे. ...

काजोलची लेक का म्हणते, मला नको मुलगी व्हायला..?, काजोलनेच सांगितलं कारण.. - Marathi News | Kajol parenting story Bollywood celebrity kids Why does Kajol's daughter nysa devgan say I don't want to be a girl Kajol herself reveals the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजोलची लेक का म्हणते, मला नको मुलगी व्हायला..?, काजोलनेच सांगितलं कारण..

Kajol daughter news : Why Nysa doesn’t want to be a girl: Nysa Devgan statement: जेव्हा तु स्वत:आई होशील ना, तेव्हा तुला कळेल आई झाल्यावर काय होतं. त्यातही एका मुलीची आई होणं काय असतं. ...

तब्बल ६ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर मराठी अभिनेत्याचं पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार - Marathi News | marathi actor umesh jagtap comeback to television after 6 years will be seen in this aboli serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ६ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर मराठी अभिनेत्याचं पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार

मालिकाविश्वात लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं दमदार कमबॅक! 'अबोली' मालिकेत झळकणार 'या' भूमिकेत ...

प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं? - Marathi News | famous haryanvi singer and rapper rahul fazilpuria attacked firing in gurugram police investigate know about this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं?

पाच जणांच्या टोळीने गाडीचा पाठलाग केला अन्; प्रसिद्ध गायकावर गुरुग्राममध्ये अज्ञातांकडून हल्ला, 'असा' वाचवला जीव ...

४ वर्षांचं नातं जगजाहीर करत 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे 'ती'? - Marathi News | marathi television actor laxmichya paulanni fame rutwik talwalkar shared photo with girlfriend announce her relationship officially | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ वर्षांचं नातं जगजाहीर करत 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे 'ती'?

मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! फिल्मी अंदाजात केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, कोण आहे ती? ...

खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला - Marathi News | panchayat sachiv ji and rinki aka jitendra kumar and sanvikaa dating in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला

एका प्रश्नावर सानविकाने दिलेलं उत्तर ऐकून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्री झाली ठाणेकर; प्रवेशद्वारावरच दिसली स्वामी समर्थांची झलक! बघाच... - Marathi News | marathi television actress mulgi jhali ho fame shweta ambikar buy new house in thane shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्री झाली ठाणेकर; प्रवेशद्वारावरच दिसली स्वामी समर्थांची झलक! बघाच...

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्री झाली ठाणेकर; व्हिडीओ शेअर करत दाखवली नव्या घराची झलक ...

न्यूड फोटोशूटमुळे करिअरच संपलं, १४ वर्ष केसही लढली! आता असं आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री - Marathi News | miss india madhu sapre life changed after bold photoshoot controversy know about her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूड फोटोशूटमुळे करिअरच संपलं, १४ वर्ष केसही लढली! आता असं आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री

न्यूड फोटोशूटमुळे उद्ध्वस्त झालं करिअर, १४ वर्ष चालला खटला; आता इंडस्ट्री सोडून जगतेय असं आयुष्य ...