लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची निर्घृण हत्या! हात बांधून तोंडाला लावला होता टेप - Marathi News | Tamil Actress Vishnu Priya Father Found Dead Police Start Investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची निर्घृण हत्या! हात बांधून तोंडाला लावला होता टेप

विष्णू प्रियाचे ७३ वर्षीय वडील सूर्यनारायणन यांची हत्या करण्यात आली. २०१८ मध्ये झालेल्या एका हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. ...

'जलसा'च्या गेटवर चाहत्यांची निराशा, अमिताभ बच्चन यांनी मोडली अनेक वर्षांची परंपरा; 'त्या' पोस्टमुळे चाहते चिंतेत - Marathi News | Amitabh Bachchan Breaks Sunday Meet Jalsa Shares A Note To Fans Reasons Behind Missing Fans Meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जलसा'च्या गेटवर चाहत्यांची निराशा, अमिताभ बच्चन यांनी मोडली अनेक वर्षांची परंपरा; 'त्या' पोस्टमुळे चाहते चिंतेत

अमिताभ बच्चन यांची दर रविवारी मुंबईतील 'जलसा' बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्याची परंपरा १९८२ पासून सुरू झाली. ...

"कास्टिंग झालेलं, पण...", मराठीतील लोकप्रिय खलनायिकेला मिळालेली 'दृश्यम ३'ची ऑफर; मग का दिला नकार? - Marathi News | marathi television actress vidisha mhaskar why rejected drishyam 3 offer know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कास्टिंग झालेलं, पण...", मराठीतील लोकप्रिय खलनायिकेला मिळालेली 'दृश्यम ३'ची ऑफर; मग का दिला नकार?

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीला मिळालेली 'दृश्यम ३' ची ऑफर: 'या' कारणासाठी दिला स्पष्ट नकार ...

'तू घरी जा आणि इडल्याच विक..'; समिक्षकांनी सुनील शेट्टीवर केली होती टीका - Marathi News | actor-suniel-shetty-shares-story-of-first-movie-balwan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू घरी जा आणि इडल्याच विक..'; समिक्षकांनी सुनील शेट्टीवर केली होती टीका

Suniel shetty: एक काळ असा होता जेव्हा कोणतीही अभिनेत्री त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हती. ...

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; नायकापेक्षाही जास्त होती त्यांची फी - Marathi News | highest-paid-villain-in-bollywood-negative-role-actor-pran-fees-in-movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; नायकापेक्षाही जास्त होती त्यांची फी

Bollywood actor: 'तो' अभिनेता ज्याने खलनायक होऊन घेतली नायकापेक्षाही जास्त फी ...

रंगरुपावरुन राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत केलं होतं ट्रोल, नॅशनल अवॉर्ड जिंकून सगळ्यांची बोलती केली बंद - Marathi News | rani-mukerji-success-story-explained-mardaani-kkhh-filmfare-awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंगरुपावरुन राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत केलं होतं ट्रोल

Rani mukerji: आज सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीला एकेकाळी तिच्या रंगरुपावरुन आणि खासकरुन तिच्या उंचीवरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. ...

फोटोतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बींसोबत केलंय काम - Marathi News | marathi-actress-sayali-patil-goa-trip-photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बींसोबत केलंय काम

Marathi actress: एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर सचिन कुमावतची पहिली पोस्ट, काय म्हणाला? - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Sachin Kumawat Elimination Post Khandeshking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर सचिन कुमावतची पहिली पोस्ट, काय म्हणाला?

सचिन कुमावतनं चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...