ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गायक सिंद्दू मुसेवाला हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार पहिल्यांदाच बोलला. त्याने भारतातील न्याय व्यवस्थेबद्दलची नाराजी व्यक्त करत मुसेवालाची हत्या करण्याचे कारणही सांगितले. ...
अमोल पराशरच्या 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. मात्र, ७ वर्षांनी मोठ्या कोंकणाला डेट करण्याबाबत अमोलने मौन सोडलं आहे. ...
'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे. ...