लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"मन उधाण वाऱ्याचे...", बॉलिवूड अभिनेत्याने गायलं मराठी गाणं, व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | bollywood actor sharab hashmi sing man udhan varyache marathi song shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन उधाण वाऱ्याचे...", बॉलिवूड अभिनेत्याने गायलं मराठी गाणं, व्हिडीओ पाहून चाहते थक्क

एका बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना खास सरप्राइज दिलं. बॉलिवूड अभिनेत्याने चक्क मराठी गाणं गात चाहत्यांना थक्क केलं आहे.  ...

यामी गौतमने पाहिला रणवीर सिंगचा 'धुरंधर २'; सिनेमा पाहून स्पष्टच म्हणाली- "मी आदित्यशी..." - Marathi News | yami gautam watch aditya dhar dhurandhar 2 movie and give his review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमने पाहिला रणवीर सिंगचा 'धुरंधर २'; सिनेमा पाहून स्पष्टच म्हणाली- "मी आदित्यशी..."

 'धुरंधर २' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, यामी गौतमने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिचा अनुभव कसा होता, याचा खुलासा केला आहे ...

रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | Rashmika Vijay gave good news two days after their wedding ranabaali movie new poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची धामधूम संपते ना संपते, तोच चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसांत रश्मिका-विजयने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे ...

१२ वर्षानंतर सिद्धार्थ अन् परिणीतीचा 'हा 'गाजलेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार; प्रेक्षक उत्सुक - Marathi News | bollywood actor siddharth malhotra and parineeti chopra starrer hasee toh phasee to re release after 12 years know the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ वर्षानंतर सिद्धार्थ अन् परिणीतीचा 'हा 'गाजलेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार; प्रेक्षक उत्सुक

विरुद्ध स्वभाव असलेल्या २ व्यक्तीची प्रेमकथा! १२ वर्षानंतर पुन:प्रदर्शित होतोय हा हिट सिनेमा, कुठे बघाल? ...

"धुरंधर अन् बॉर्डर-२ बघा, पण..." ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेता स्पष्टच बोलला, प्रेक्षकांना म्हणाला... - Marathi News | adarsh gourav express disappointment on tu ya main movie failures on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धुरंधर अन् बॉर्डर-२ बघा, पण..." ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेता स्पष्टच बोलला, प्रेक्षकांना म्हणाला...

"...तर माझ्यासारख्या कलाकारांनी कुठे जायचं?", ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेत्याने व्यक्त केली खंत  ...

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचं खरं नाव माहितीये? लग्नाच्या दिवशी झाला खुलासा - Marathi News | real name of Rashmika Mandanna Vijay Deverakonda Revealed on the wedding day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचं खरं नाव माहितीये? लग्नाच्या दिवशी झाला खुलासा

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या निमित्ताने या दोघांचीही खरी नावं वाचून चाहत्यांना आश्चर्य वाटलं ...

बाबो! कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतेय 'ही' नायिका, महिन्याचं भाडं ऐकून चक्रावून जाल  - Marathi News | actress shraddha kapoor renewal juhu luxurious apartment 6 lakh rupees rent per month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतेय 'ही' नायिका, महिन्याचं भाडं ऐकून चक्रावून जाल 

गडगंज संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहते 'ही' स्टार अभिनेत्री, जुहु परिसरात राहण्यासाठी मोजतेय लाखो रुपये ...

"जबरदस्ती इंटिमेट सीन्स दाखवण्यापेक्षा...",'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री पटवर्धनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली...  - Marathi News | bollywood actress maine pyaar kiya fame bhagyashree patwardhan slams unnecessary intimacy in modern films says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जबरदस्ती इंटिमेट सीन्स दाखवण्यापेक्षा...",'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री पटवर्धनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली... 

"बोल्डनेस दाखवण्यापेक्षा...",चित्रपटांचं बदलतं स्वरूप पाहून भाग्यश्री पटवर्धन नाराज, म्हणाली-"९० च्या काळात…" ...