लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चा, त्रिशा कृष्णनचा निर्मात्यावर संताप; दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | trisha krishnan reacts to filmmaker r parthiban comment amid her affair rumours with thalapathy vijay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चा, त्रिशा कृष्णनचा निर्मात्यावर संताप; दिले चोख प्रत्युत्तर

त्रिशा आणि प्रसिद्ध निर्मात्यामध्ये नेमका काय झाला वाद? ...

"मी गोरी दिसावी म्हणून मेकअप लावला जायचा"; लोकप्रिय अभिनेत्रीने इतक्या वर्षांनी केला खुलासा - Marathi News | actress sameera reddy reveals after so many years that she used makeup for fair skin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी गोरी दिसावी म्हणून मेकअप लावला जायचा"; लोकप्रिय अभिनेत्रीने इतक्या वर्षांनी केला खुलासा

रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्रींना पडद्यामागे कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, याबद्दल अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ...

अभिनेत्री सायली संजीवचा महिलांना मोलाचा सल्ला, महिला आयोगाबाबतही व्यक्त केली खंत - Marathi News | Sayali Sanjeev Womens Day Advice For Women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सायली संजीवचा महिलांना मोलाचा सल्ला, महिला आयोगाबाबतही व्यक्त केली खंत

सायली संजीवचा महिलांना खास सल्ला; पाहा अभिनेत्री नक्की काय म्हणाली? ...

Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली? - Marathi News | What did Radha Patil say about Ruchita jamdar being eliminated from bbm 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली?

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात काल जे एविक्शन झालं त्यात कमी मतं मिळाल्याने रुचिताला घर सोडावं लागलं. घराबाहेर आल्यावर रुचिताने सगळ्यात आधी राधा पाटीलची भेट घेतली. ...

कन्टेन्ट देऊनही रुचिता बाहेर कशी? धनंजय पोवारने व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली नाराजी - Marathi News | Dhananjay Powar Reaction On Ruchita Jamdar Bigg Boss Marathi 6 Exit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्टेन्ट देऊनही रुचिता बाहेर कशी? धनंजय पोवारने व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली नाराजी

गेले काही दिवस धनंजय रुचिताच्या खेळाबद्दल कौतुक करीत होता. अशातच आता त्यानं तिची एक्झिट होताच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

"मला लग्नाला का बोलावलं नाही?", चिमुकलीची निरागस तक्रार; रश्मिका-विजयने दिलं 'असं' उत्तर - Marathi News | child fan innocent complaint about not invite in Rashmika mandanna vijay devarakonda weddinng | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला लग्नाला का बोलावलं नाही?", चिमुकलीची निरागस तक्रार; रश्मिका-विजयने दिलं 'असं' उत्तर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे सतत चर्चेत आहेत. अशातच, या जोडीच्या एक चिमुकल्या चाहतीने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. ...

सरोज खानमुळे रेखावर आलेली रडायची पाळी, 'शेषनाग'च्या सेटवर घडलेला किस्सा - Marathi News | when-saroj-khan-confronted-rekha-sheshnaag-set-actress-crying-know-what-actually-happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरोज खानमुळे रेखावर आलेली रडायची पाळी, 'शेषनाग'च्या सेटवर घडलेला किस्सा

Saroj khan:सरोज खान यांनी गाण्याची तयारी करण्यापूर्वी रेखाला भेटायची इच्छा व्यक्त केली. ...

वयाच्या १४ व्या वर्षी 'सिंघम'ला जडलेलं दारुचं व्यसन, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | actor-ajay-devgan-reveals-about-he-was-addicted-to-alcohol-at-the-age-of-14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १४ व्या वर्षी 'सिंघम'ला जडलेलं दारुचं व्यसन, अभिनेत्याने केला खुलासा

Ajay devgan: ...