लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

६० घरं, १०० पाण्याचे टँकर अन्...; उगाच हिट होत नाहीत साऊथ सिनेमे, फक्त एका गाण्यासाठी २.५ एकरचा सेट, कोट्यवधींचा खर्च - Marathi News | the paradise song aaya sher nani movie song large set turn into million views | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६० घरं, १०० पाण्याचे टँकर अन्...; उगाच हिट होत नाहीत साऊथ सिनेमे, फक्त एका गाण्यासाठी २.५ एकरचा सेट, कोट्यवधींचा खर्च

‘द पॅराडाइज’ सिनेमातीली 'आया शेर' हे  गाणं यावर्षीच्या सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरलं आहे. पण गाण्यातून ती भव्यता दाखवण्यासाठी भव्य सेटही उभारण्यात आला होता. 'आया शेर' गाण्याच्या सेटची गोष्ट जाणून घेऊयात.  ...

एकाच दिवशी दोनदा अपघात झाला; मृत्यूच्या दाढेतून परतलेली अभिनेत्री, सांगितला जीवघेणा प्रसंग - Marathi News | marathi actress kon hotis tu kay jhalis tu fame nandini vaidya talk about her accident  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाच दिवशी दोनदा अपघात झाला; मृत्यूच्या दाढेतून परतलेली अभिनेत्री, सांगितला जीवघेणा प्रसंग

"माझा पाय काळा-निळा पडला होता,अन्...", 'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीने सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग  ...

वाढदिवशी खरेदी केली नवीन कार...! 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्रीने शेअर केली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून कौतुक - Marathi News | sangeet devbabhali fame actress shubhangi sadavarte buy brand new car share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवशी खरेदी केली नवीन कार...! 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्रीने शेअर केली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून कौतुक

'संगीत देवभाबळी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली नवी पाहुणी, घेतली नवीकोरी गाडी; निमित्त आहे खूपच खास ...

जया प्रदा अन् श्रीदेवी होत्या एकमेकींच्या कट्टर वैरी; 25 वर्ष होता एकमेकींसोबत अबोला - Marathi News | jaya-prada-actress-fight-with-sridevi-biggest-rival-became-friends-after-25-years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया प्रदा अन् श्रीदेवीमध्ये होता 25 वर्ष अबोला, 'हे' आहे त्यामागचं कारण

Bollywood actress: बॉलिवूडमध्ये लोकप्रियता कमवत असतांनाच या दोघींमध्ये एका सिनेमामुळे वादाची ठिणगी पडली. ...

"आम्ही वेगळे झालो होतो, पण…", उषा नाडकर्णी वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या... - Marathi News | marathi actress usha nadkarni talk about her married life and husband says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही वेगळे झालो होतो, पण…", उषा नाडकर्णी वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचं कुटुंब आणि नवऱ्याबद्दल भाष्य केलं आहे. वयाच्या ८०व्या वर्षीही त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा, सून आणि नात आहे. परंतु , त्यांनी स्वतंत्र आयुष्य जगण्याला ...

"मला स्वतःला आईच्या रुपात पाहायचं, पण...", प्रसिद्ध अभिनेत्रीचं मातृत्वाबद्दल भावुक वक्तव्य, म्हणाली... - Marathi News | bhojpuri actress monalisa first time open up about their baby planning and marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला स्वतःला आईच्या रुपात पाहायचं, पण...", प्रसिद्ध अभिनेत्रीचं मातृत्वाबद्दल भावुक वक्तव्य, म्हणाली...

लग्नाला ९ वर्ष पूर्ण, आई होण्यासाठी आसुसली अभिनेत्री, दु:ख व्यक्त करत म्हणाली... ...

Akshar Patel Love Story : अक्षर आणि मेहाची साधी लव्हस्टोरी, जिंकलेहरले तरी त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही... - Marathi News | Axar Patel & Meha Patel love story Akshar Patel Love Story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Akshar Patel Love Story : अक्षर आणि मेहाची साधी लव्हस्टोरी, जिंकलेहरले तरी त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही...

Axar Patel & Meha Patel love story : Akshar Patel Love Story : सामना जिंकल्यानंतरचा आनंद अक्षरने कुटुंबासोबत शेअर केला तेव्हाचा तो खास क्षण होतोय व्हायरल... ...

"पुरुष गायकांपेक्षा महिलांना…", प्रसिद्ध गायिकेनं केली इंडस्ट्रीची पोलखोल, काय म्हणाली? - Marathi News | bollywood popular singer shreya ghoshal open up about gender inequality on the music industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुरुष गायकांपेक्षा महिलांना…", प्रसिद्ध गायिकेनं केली इंडस्ट्रीची पोलखोल, काय म्हणाली?

"महिला कलाकारांना इथे...", लोकप्रिय गायिकेनं सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव, म्हणाली-"गेल्या १० वर्षात..." ...