लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर सुनिताने एकदाही...", अभिनेत्याच्या डॉक्टरचा मोठा खुलासा - Marathi News | govinda doctor revealed her wife sunita did not came to once for his physiotherapy sessions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर सुनिताने एकदाही...", अभिनेत्याच्या डॉक्टरचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. गोविंदाचं वैवाहिक जीवन हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आता त्यानंतर गोविंदाच्या डॉक्टरने त्याच्या पत्नीबाबत मोठा खुलासा केला आहे.  ...

गाजलेली 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला आजही होतोय पश्चाताप, म्हणाली... - Marathi News | actress nandini vaidya feels regret as she rejected pudhcha paul serial know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेली 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला आजही होतोय पश्चाताप, म्हणाली...

... म्हणून 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली,टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...  ...

निक जोनासची बहीण मायाचं अवघ्या ३०व्या वर्षी निधन, दुर्लभ आजाराने होती ग्रस्त, कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | nick jonas sister maya kibbel passed away at the age of 30 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनासची बहीण मायाचं अवघ्या ३०व्या वर्षी निधन, दुर्लभ आजाराने होती ग्रस्त, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Nick Jonas Sister Maya Kibbel Death: निकची मानलेली बहीण माया किबेल हिचं निधन झालं आहे. ती फक्त ३० वर्षांची होती. गेल्या काही वर्षांपासून ती एका दुर्लभ आजाराचा सामना करत होती. मायाची आई कियोको किबेल यांनी तिच्या निधनाची बातमी दिली आहे. ...

"गेली दोन वर्ष आमच्यासाठी…", गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर लेक स्पष्टच बोलली  - Marathi News | bollywood actor govinda and sunita ahuja daughter tina breaks silence on parents divorce rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेली दोन वर्ष आमच्यासाठी…", गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर लेक स्पष्टच बोलली 

गोविंदा अन् सुनीता आहुजामध्ये खरंच बिनसलंय? घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान लेक टीनाने केलेलं वक्तव्य चर्चेत ...

'पहाटे ४ पर्यंत मी दारु प्यायचो, पत्नी अन् मुले सुद्धा..'; जॉनी लिव्हर जडलेलं व्यसन - Marathi News | 'I used to drink till 4 am, my wife and children too..'; Johnny Liver's addiction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहाटे ४ पर्यंत मी दारु प्यायचो, पत्नी अन् मुले सुद्धा..'; जॉनी लिव्हर जडलेलं व्यसन

Johnny lever: एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या दारुच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. ...

शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48%, अभिनेत्रीने सांगितला शालेय जीवनातील किस्सा - Marathi News | shilpa-shetty-revealed-about-herself-said-in-childhood-mother-used-to-call-me-useless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48% , अभिनेत्रीच्या आईची होती अशी प्रतिक्रिया

Shilpa shetty: 'निकम्मा' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी शिल्पाने तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. ...

LMOTY 2026: 'अश्विनी ये ना...', पुरस्कार सोहळ्यात गायक शानच्या सुरांनी सर्वच झाले मंत्रमुग्ध, होतंय कौतुक - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2026 singer shaan sing ashwini ye na marathi song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2026: 'अश्विनी ये ना...', पुरस्कार सोहळ्यात गायक शानच्या सुरांनी सर्वच झाले मंत्रमुग्ध, होतंय कौतुक

'शान'दार! 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार सोहळात शानने गायलं अशोक सराफांचं गाजलेलं गाणं, होतंय कौतुक  ...

तलाक...तलाक...तलाक! युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीसोबतचं नातं तोडलं, प्रेग्नंसीमध्ये दिलेला धोका - Marathi News | pakistani youtuber rajab butt announces divorce during podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तलाक...तलाक...तलाक! युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीसोबतचं नातं तोडलं, प्रेग्नंसीमध्ये दिलेला धोका

भर पॉडकास्टमध्ये त्याने पत्नीला घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...