लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

अवघ्या १७ व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर, निवेदिता सराफांसोबत केलंय काम - Marathi News | aai aani baba retire hot aahet serial fame actress narayni varne buy her own house in mumbai unique nameplate grab attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या १७ व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर, निवेदिता सराफांसोबत केलंय काम

कौतुक करावं तेवढं कमीच! अवघ्या १७ व्या वर्षी अभिनेत्रीने घेतलं स्वकमाईने घर,  या मालिकेत केलंय काम  ...

"आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होती, पण...", इतक्या वर्षांनंतर रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण - Marathi News | usha chavan talk about late actress ranjana deshmukh said we were competitors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होती, पण...", इतक्या वर्षांनंतर रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण

इतक्या वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण त्यांची लाडकी मैत्रीण आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याबाबत भरभरुन बोलल्या आहे.  ...

बी ग्रेड सिनेमात काम अन् करिअरला लागली उतरती कळा! अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली... - Marathi News | bollywood actress zareen khan talk about on bgrade films says its damage my image  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी ग्रेड सिनेमात काम अन् करिअरला लागली उतरती कळा! अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली...

सुपरस्टारसोबत डेब्यू अन् बी ग्रेड सिनेमात काम करून केली घोडचूक; बॉलिवूड अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली-"इंडस्ट्रीत लोकांनी मला..." ...

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषा क्रिष्णनशी करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईनेच दिली हिंट - Marathi News | Will Thalapathy Vijay marry Trisha Krishnan after divorcing his first wife? post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषा क्रिष्णनशी करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईनेच दिली हिंट

घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच थलपति विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले होते. आता पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपति विजय तृषाशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  ...

बॉलिवूडवर शोककळा! 'लंबी जुदाई' फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन, ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | bollywood actress madhu malhotra died at the age of 72 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडवर शोककळा! 'लंबी जुदाई' फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन, ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. ...

"माझे केस कापून जमिनीत पुरले, काळी जादू...", ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव - Marathi News | polular cid serial fame actress jaswir kaur share her horrible experience says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे केस कापून जमिनीत पुरले, काळी जादू...", ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव

"कोणीतरी माझे केस कापून जमिनीत पुरले अन्...", ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीसोबत घडलेलं असं काही... ...

काय सांगता! १८ वर्षानंतरही अनिल कपूर यांना 'या' चित्रपटातील कामासाठी आजही मिळतात लाखो रुपये, स्वत:च केला खुलासा - Marathi News | bollywood actor anil kapoor reveals about he still get check for slumdog millionaire movie after 18 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! १८ वर्षानंतरही अनिल कपूर यांना 'या' चित्रपटातील कामासाठी आजही मिळतात लाखो रुपये, स्वत:च केला खुलासा

अनेक वर्ष उलटूनही अनिल कपूर यांना 'या' चित्रपटासाठी मिळतात बक्कळ पैसे, महेश मांजरेकरांचीही होती भूमिका, म्हणाले... ...

रश्मिका-विजयनंतर साऊथ अभिनेत्रीची लगीनघाई! ४४व्या वर्षी अनुष्का शेट्टी बिजनेसमॅनसोबत बांधणार लग्नगाठ? - Marathi News | bahubali fame actress anushka shetty to tie the knot with businessman report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजयनंतर साऊथ अभिनेत्रीची लगीनघाई! ४४व्या वर्षी अनुष्का शेट्टी बिजनेसमॅनसोबत बांधणार लग्नगाठ?

आता साऊथ ब्युटी अनुष्का शेट्टीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का शेट्टी ४४व्या वर्षी लग्नगाठ बांधणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.  ...