"लग्नासाठी व्हर्जिन मुलगी पाहू नका. व्हर्जिनिटी एका दिवसात संपते", असं वक्तव्य प्रियांका चोप्राने केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट पाहून प्रियांकाचा पारा चढला आहे. ...