लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

'भूत बंगला'मध्ये २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अक्षयचा रोमान्स; ट्रोल होताच अभिनेता म्हणाला...  - Marathi News | akshay kumar reaction on age gap with wamiqa gabbi in bhoot bangla movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूत बंगला'मध्ये २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अक्षयचा रोमान्स; ट्रोल होताच अभिनेता म्हणाला... 

५८ वर्षांच्या अक्षय कुमारसोबत २६ वर्षाच्या वामिकाला ऑनस्क्रिन रोमान्स करताना पाहून अनेकांना त्यांच्या वयाबद्दल प्रश्न पडले. आता खुद्द अक्षयने या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Good News...! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई; घरी छोट्या परीचं आगमन, खास पोस्ट शेअर करत म्हणते... - Marathi News | marathi television actress kamali serial fame sai kalyankar become a mother gave birth to a baby girl post viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News...! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई; घरी छोट्या परीचं आगमन, खास पोस्ट शेअर करत म्हणते...

मुलगी झाली हो! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई, घरी आली चिमुकली पाहुणी घरी आली चिमुकली पाहुणी ...

अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत  - Marathi News | actress shivani rangole leg seriously injured fans are worried after seeing her post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत 

शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत, पोस्ट शेअर करत दिली माहिती ...

"मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली- "जर तुम्हाला..." - Marathi News | dhurandhar 2 telugu actress renu desai said proud andh bhakt of narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली- "जर तुम्हाला..."

तेलुगु अभिनेत्री आणि पवन कल्याणची एक्स पत्नी रेणु देसाई हिनेदेखील 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे. ...

चित्रपट फ्लॉप झाल्याने डिप्रेशनमध्ये गेला होता आमिर खान, 'अशी' दिली कुटुंबियांनी साथ, खुलासा करत म्हणाला... - Marathi News | bollywood actor aamir khan opens up about laal singh chaddha movie failure says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट फ्लॉप झाल्याने डिप्रेशनमध्ये गेला होता आमिर खान, 'अशी' दिली कुटुंबियांनी साथ, खुलासा करत म्हणाला...

"लोकांना सिनेमा कळलाच नाही...",'लाल सिंह चढ्ढा' च्या अपयशावर आमिर खान झाला व्यक्त, म्हणाला... ...

६०व्या वर्षी आमिर खानने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा? गौरीच्या बोटातील अंगठीमुळे चर्चेला उधाण - Marathi News | is Aamir Khan got engaged to his girlfriend at the age of 60 Gauri spratt ring sparks controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६०व्या वर्षी आमिर खानने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा? गौरीच्या बोटातील अंगठीमुळे चर्चेला उधाण

गौरीच्या बोटातील अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अंगठ्यांमुळे त्यांच्या आमिर आणि गौरीने साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ...

पडद्यावर किसिंग सीन पाहून पत्नीची काय प्रतिक्रिया असते? इमरान हाश्मीने सगळंच सांगितलं, म्हणाला... - Marathi News | bollywood actor emraan hashmi once talk about his wife rection on her kissing and bold scene in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर किसिंग सीन पाहून पत्नीची काय प्रतिक्रिया असते? इमरान हाश्मीने सगळंच सांगितलं, म्हणाला...

इमरान हाश्मीचे किसींग सीन पाहून अशी असायची पत्नीची प्रतिक्रिया, अभिनेता खुलासा करत म्हणालेला... ...

"मला काहीच फरक पडत नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमा म्हणत असतानाच दिग्दर्शक आदित्य धरचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | dhurandhar 2 director aditya dhar video viral slams who said propoganda movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काहीच फरक पडत नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमा म्हणत असतानाच दिग्दर्शक आदित्य धरचा व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर २' प्रपोगंडा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आदित्य धरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रपोगंडा सिनेमा म्हणत असलेल्या लोकांना उत्तर देताना दिसत आहे.  ...