शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : शुभविवाह संपन्न! प्रथमेश परब-क्षितीजा अडकले लग्नाच्या बेडीत, फोटो समोर

फिल्मी : प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

फिल्मी : जॅकी भगनानी-रकुलच्या लग्नात देशमुखांचीच चर्चा! मेहुण्याच्या लग्नानंतर धीरज यांनी वाटली मिठाई, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

फिल्मी : दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर

फिल्मी : जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा

फिल्मी : कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

फिल्मी : जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता..., मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज

फिल्मी : 'देवों के देव महादेव' मधील पार्वती अडकली लग्नबंधनात! शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ समोर