कुठे नवरदेवाचा पोशाख काढून जवानांनी वर्दी चढवून सीमेकडे प्रस्थान केले, तर कुणी मेहंदीने रंगलेल्या हातांनीच बंदूक हाती घेतली. या क्षणी नववधू व नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रूंची धार होती, पण त्यामागचा अभिमानही स्पष्ट जाणवत होता. ...
India Pakistan ceasefire broken: पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्याने भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. त्या शस्त्रसंधीचं अंधार पडताच काय झालं, हे सगळ्यांनी बघितलं, पण शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानचे डीजी ...