रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागप ...
येथील जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज येतात; परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या २३ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे़ त्यातच पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सध्या तरी या रुग्णाल ...
नाना पटोले यांच्या आरोपासंदर्भात नागपूर लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या मध्य नागपूर मतदार संघातील सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीसुद्धा आपला अहवाल सादर केला असून, त्या दिवशी सर्वच्यासर्व १५ सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. २५ मार्च ते ...
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिसेंबरअखेर हे कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरी ...