लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही

Cctv, Latest Marathi News

Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले - Marathi News | Solapur Crime: House dispute and murder of 10-year-old Kartik; Accused turns out to be a close relative, CCTV mystery unravels | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक

Solapur Crime News Marathi: १० वर्षाच्या कार्तिक खंडाळे या मुलाची हत्या करण्यात आली. त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याने हत्येचे कारण सांगितले.  ...

Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ - Marathi News | Patna Hospital Firing: Entered the hospital, drew revolver... Killed and escaped in 64 seconds; Watch CCTV video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ

Paras Hospital Murder Video: कायद्याचा धाक उरलाय का असा प्रश्न पडावा इतक्या भयंकर घटना बिहारमध्ये घडत आहेत. बिहारमध्ये हत्यांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राजधानीतील एका रुग्णालयात घुसून एकाची हत्या करण्यात आली.  ...

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार - Marathi News | Indian Railways big decision for passenger safety; CCTV cameras to be installed in all trains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; सर्व गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार

Indian Railway: देशभरातील ७४००० डबे अन् १५००० लोकोमोटिव्हचे नूतनीकरण होणार. ...

मद्यधुंद पोलिसाच्या कारने दुचाकीस्वाराला उडवले; पोलिसांकडूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, पण... - Marathi News | Drunk police car hits a biker Police try to cover up the case in saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद पोलिसाच्या कारने दुचाकीस्वाराला उडवले; पोलिसांकडूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, पण...

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्या कारचे फोटो काढल्याने ते शक्य झाले संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई सुरु झाली ...

हॅलो इन्स्पेक्टर! स्ट्राँग पॉइंटच खरा वीक पॉइंट ठरला; दुचाकीवरील स्टिकरमुळे लूटमार करणारे आरोपी सापडले - Marathi News | Hello Inspector! The strong point turned out to be the real weak point; The robbery accused was found due to the sticker on the bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर! स्ट्राँग पॉइंटच खरा वीक पॉइंट ठरला; दुचाकीवरील स्टिकरमुळे लूटमार करणारे आरोपी सापडले

२०१५ पासून या टोळीने हनुमान टेकडी परिसरात अनेकांना लुटले, काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली नाही ...

मौजमजेसाठी घरफोडी; सीसीटीव्ही तपासून आवळल्या मुसक्या, चोरट्यांना ४ तासांत अटक - Marathi News | Burglary for fun; CCTV footage shows the culprits, thieves arrested within 4 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी घरफोडी; सीसीटीव्ही तपासून आवळल्या मुसक्या, चोरट्यांना ४ तासांत अटक

नाना पेठेतील एका कलर दुकानात चोरट्यांनी शटर उचकटून १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता ...

CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले - Marathi News | Students fall from a running school van on the road in Ambernath Three people including the driver booked | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले

Ambernath School Van Video: अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून पडल्याने दोन विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...

८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त - Marathi News | Footage from 800 CCTV cameras checked thieves caught Jewelry worth Rs 7 lakh, car seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त

पोलिसांना माग काढता येऊ नये, म्हणून चोरटे पुण्याबाहेर लवळेपर्यंत लांबवर फिरत राहिले होते ...