शाहूपुरी भाग पालिकेत समाविष्ट झाल्याने या भागात पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी आता पालिका प्रशासनाच्या खांद्यावर आली आहे; मात्र हद्दवाढीच्या दोन वर्षांनंतरही या भागाचा विकास कासवगतीने सुरू आहे. ...
CCTV: नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. ...
Nagpur News शहरातील सर्व औषध दुकानांमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. ...