लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही

Cctv, Latest Marathi News

Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Crime Video: Principal shot dead; The entire incident has been recorded on camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद

गुन्हेगारीच्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात शाळेत निघालेल्या एका मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.  ...

दिवाळीच्या तोंडावर चितळे बंधूंच्या मिठाई दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शटर उचकटून दीड लाख लंपास - Marathi News | On the eve of Diwali thieves raided Chitale bandhu sweet shop One and a half lakh lumpas after raising the shutter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या तोंडावर चितळे बंधूंच्या मिठाई दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शटर उचकटून दीड लाख लंपास

दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून तोंड झाकल्याने त्याचा चेहरा दिसून येत नाही, पोलिसांची माहिती ...

Sindhudurg: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सीसीटीव्हीचा वॉच; सावंतवाडीत आंतरराज्य बॉर्डर परिषद - Marathi News | In the wake of the assembly elections the police presence on the inter state border will be increased Inter-State Border Council at Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सीसीटीव्हीचा वॉच; सावंतवाडीत आंतरराज्य बॉर्डर परिषद

अवैध दारू वाहतुकीला निर्बंध, तपासणी नाके वाढविणार ...

‘सीसीटीव्ही’मुळे 28 शाळा सुरक्षित; आचारसंहितेमुळे उर्वरित शाळांमध्ये लेटमार्क लागण्याची शक्यता  - Marathi News | 28 schools are safe because of 'CCTV'; The code of conduct is likely to lead to late marks in the rest of the schools  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सीसीटीव्ही’मुळे 28 शाळा सुरक्षित; आचारसंहितेमुळे उर्वरित शाळांमध्ये लेटमार्क लागण्याची शक्यता 

बदलापूरच्या शाळेतील प्रकरणानंतर पलिकेच्या शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या कामाला वेग मिळाला आहे.     ...

बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात? आणखी दोघांचा तपास सुरु - Marathi News | Bopadev Ghat murderer in custody No official announcement from Pune Police, what exactly is happening? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात? आणखी दोघांचा तपास सुरु

बोपदेव घाटातील घटनेला इतके दिवस उलटूनही पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करूनही तीन गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत ...

बोपदेव घाटातील 'त्या' ३ आरोपींची सीसीटीव्ही फुटेज समोर; स्केचही तयार, पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | CCTV footage of 'those' 3 accused in Bopdev Ghat exposed; The sketch is also ready, the police investigation has started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटातील 'त्या' ३ आरोपींची सीसीटीव्ही फुटेज समोर; स्केचही तयार, पोलिसांचा तपास सुरु

तीन आरोपींनी तरुणीच्या मित्राने आरडाओरडा करू नये, म्हणून त्याला मारहाण करून एका झाडाला बांधले ...

लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले - Marathi News | Computer science student arrested for taking video in ladies toilet in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक

कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. ...

Hit and Run: वाढदिवसाचा केक घेऊन निघाला अन् वाटेतच..., BMW ने उडवतानाचा Video आला समोर - Marathi News | Indor Hit and Run: Left with a birthday cake and on the way..., a video of BMW blowing it up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hit and Run: वाढदिवसाचा केक घेऊन निघाला अन् वाटेतच..., BMW ने उडवतानाचा Video आला समोर

Indore Hit and Run : मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी केक घेऊन जात असताना बीएमडब्ल्यू कार चालकाने स्कूटरवरून जाणाऱ्या दोन तरुणींना उडवले. राँग साईडने जात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत दोघींचा जागेवरच मृत्यू झाला. ...