लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही, मराठी बातम्या

Cctv, Latest Marathi News

निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण… - Marathi News | Cruel Aaya! 2 year old innocent kids punched in the stomach, grabbed by the neck and beaten… | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्दयी आया! २ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या पोटात ठोसा मारला, मान पकडून केली मारहाण…

Cruelty : मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून पालकांना संशय आल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावले, त्यानंतर सीसीटीव्हीतील दृश्य पाहून पालकांचे हृदय हेलावले. ...

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती  - Marathi News | Gangster Lawrence Bishnoi, mastermind behind Sidhu Musewala's assassination, Special Cell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती 

Siddhu Moosewala : आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली.   ...

Video : वृद्ध महिलेला डायन समजून केस पकडून केली बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर - Marathi News | Video: An elderly woman was beaten to death by witches, in front of CCTV footage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : वृद्ध महिलेला डायन समजून केस पकडून केली बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर

Assaulting Case : घटनेनंतर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी किशनगड शहर पोलीस ठाणे गाठून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

Video: बिबट्याचा रहिवासी भागात धुडगूस; घराची राखण करणाऱ्या कुत्र्याला फरफटत नेलं - Marathi News | Leopard attacked pet dog; Incident happened in Mungsare village of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: बिबट्याचा रहिवासी भागात धुडगूस; घराची राखण करणाऱ्या कुत्र्याला फरफटत नेलं

Leopard attack on dog: नाशिकच्या मुंगसारे गावात ही घटना घडली असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ...

खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच - Marathi News | CCTV cameras for protection of thorns only on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

Navi Mumbai : रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे. ...

प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून, थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Murder of a young man with a sharp weapon in a love affair, thrill catch in CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून, थरार सीसीटीव्हीत कैद

Murder Case : सचिन गजानन मस्के (३४) रा. शिवाजी नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. ...

Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवालाच्या शरीराची केली चाळण, शवविच्छेदनात मृतदेहावर दोन डझन गोळ्यांच्या जखमा आढळल्या - Marathi News | Two dozen bullets wound found on Sidhu Musewala's body in post mortem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवालाच्या शरीराची केली चाळण, शवविच्छेदनात मृतदेहावर दोन डझन गोळ्यांच्या जखमा आढळल्या

Sidhu Moose Wala Murder: मुसेवाला यांच्या शरीरावर सुमारे दोन डझन गोळ्यांच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Video : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Video : Actor Sushant Shelar's car vandalized, incident captured on CCTV | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

Actor Sushant Shelar's car vandalized : याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...