सीसीटीव्ही, मराठी बातम्या FOLLOW Cctv, Latest Marathi News
पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे ...
राजस्थानमध्ये दोन गटांमध्ये रस्त्यावरच गँगवॉर झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ...
बिबट्या हा मांजर वर्गातील, अंधारात लपून राहणारा आणि एका रात्रीत ६० ते ८० किमीपर्यंत प्रवास करणारा प्राणी असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण ठरते ...
एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...
Pune Crime Video: पुण्यातील एका रेस्टॉरंटमधील व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. काही गुंडांनी एका रेस्टॉरंटमध्ये नंगे कोयते नाचवत दरोडा टाकला. ...
दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटाचा व्हिडीओ समोर आला असून यानंतर सीसीटीव्ही देखील बंद पडले. ...
चोरट्यांनो सावधान : अपघातस्थळांचे लोकेशन कळणार, सुसाट वाहन चालकांवर होणार कारवाई ...
Ganesh Kale News: पुण्यात गणेश काळे याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौघांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. ...