शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीबीएसई पेपरफुटी प्रकरण

दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. 

Read more

राष्ट्रीय : CBSE Paper Leaked: प्रश्नपत्रिकेची 35 हजारापासून ते 1 हजार रुपयांपर्यंत झाली विक्री

राष्ट्रीय : CBSE प्रमुखांनाही मिळाला होता 'तो' फुटलेला पेपर अन् उत्तरं, तरीही झाली परीक्षा!

राष्ट्रीय : 'हर चीज में लीक है, चौकीदार वीक है'; CBSE पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींची मोदींवर टीका

राष्ट्रीय : CBSEच्या पेपर फुटीनंतर उपरोधिक टिवटिवाट

राष्ट्रीय : CBSEच्या पेपर फुटीबद्दल सोशल मीडियात वाढता संताप

राष्ट्रीय : सीबीएसई बोर्डाचे गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटले; परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय